मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेचा आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते शुभारंभ
मंगरूळ ता.चांदवड येथे आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कृ. उ.बा.स.संचालक डॉ.आत्माराम कुंभार्डे, मा.सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, तहसीलदार श्री.मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी श्री.मच्छिंद्र साबळे, तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, बालविकास अधिकारी श्री.सचिन शिंदे, श्री.योगेश ढोमसे, श्री.शांताराम भवर, श्री.सुनील शेलार, श्री.विजय धाकराव, श्री.गणपत ठाकरे, श्री.गोरख ढगे, श्री.सुभाष पुरकर, श्री.मन्सूर मुलाणी, श्री.दौलतराव आहेर, श्री.शरद ढोमसे, श्री.अरुण देवढे सर, श्री.बाजीराव वानखेडे, श्री.पवन जाधव, श्री.श्रीहरी ठाकरे, केशव खैरे, मिलींद खरे, श्री.अमर मापारी, श्रीमाती.गीताताई झालटे तसेच आशा सेविका, मदतनीस, सेतू सुविधा विभाग, महसुल विभाग, पंचायत समिती अधिकार, कर्मचारी व मंगरूळ गणातील महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.