लोकशाहीर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

सुनील यशवंते: लोकशाहीर साहित्यरत्न यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष सुनील भाऊ यशवंते राष्ट्रवादी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय असेल सचिव आदरणीय भरत भाऊ जाधव डॉक्टर व साहित्यिक मरसाळे साहेब सामाजिक कार्यकर्ते आल्हाट साहेब सुनील राऊत साहेब अशोक तायड आदींनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले

पत्रकार -

Translate »