वडनेर भैरव श्री कालभैरवनाथ जोगेश्वरी माता यांचा भंडाऱ्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला
वडनेर भैरव श्री कालभैरवनाथ जोगेश्वरी माता यांचा भंडाऱ्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला
कैलास सोनवणे : वडनेर भैरव श्री कालभैरवनाथ जोगेश्वरी माता यांचा भंडाऱ्याचा कार्यक्रम आज 28/8/2024 रोजी उत्सवामध्ये आनंदाने साजरा करण्यात आला त्यामध्ये देवाची छोटी प्रतिमा घेऊन वाद्यासह वाजत गाजत रत मार्गाने पाई चालत भैरव वड शेतकी फार्म येथे जाऊन महापूजा करून महा आरती करण्यात आली तदनंतर महाप्रसादाचे आयोजन केले 1 वाजेपासून सहा वाजेपर्यंत आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाने आनंदाने या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले आणि कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा झाला हा सोहळा पार पाडण्यामागे श्री कालभैरवनाथ महाराज देवस्थानचे अध्यक्ष श्री अतुलजी ठुबे उपाध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे सरचिटणीस श्री लक्ष्मण सलादे विश्वस्त कुमार निखाडे उत्तमराव पुरकर उत्तमराव जाधव रामभाऊ गचाले संजय आंबेकर विजय चव्हाण तसेच माजी अध्यक्ष योगेश साळुंखे उपाध्यक्ष बाळासाहेब तिडके सरचिटणीस मुकेश वाघ विश्वस्त रामदास पाचोरकर अनिल पवार तुकाराम वक्ते राजाभाऊ भालेराव ग्रामस्थ अमोल भालेराव कैलास पुरकर रघुनाथ माळी अण्णासाहेब माळी सुनील जमधाडे सूर्यकांत भंडारे सूर्यकांत तिडके चंदू मामा भंडारे सुरेश वक्ते जगदीश आवारे भाऊसाहेब ढिकले खंडू ढिकले पप्पू तिडके दत्तू कोल्हे शशिकांत वक्ते आनंदा सलादे नाना वाटपाडे नवनाथ शिंदे विजू वक्ते विक्रम पाचोरकर विजू वक्ते बापू सलादे तुषार गचाले शेखर पाचोरकर संतोष माळी रवी माळी देवस्थानचे पुजारी श्री भारत खैरनार आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते🌹