निवृत्तीनाथ महाराज दर्शनासाठी निघाल्या पायी दिडयां…

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड तालुक्यात आज सकाळपासून खान्देश तशेंच चाळीसगाव मुक्ताबाई नगर नांदगाव मालेगाव तशेंच पुर्व भागातील पायी दिडयां श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ दर्शनासाठी येत आहेत तशेंच चांदवड तालुक्यातील रायपुर रेडगाव येथिल यादव स्वामी महाराज सोनिसांगवी नारायण महाराज दिघवद येथील तशेंच काजी सांगवी येथील कोंडाजी महाराज तशेंच पातरशेंबे तिसगाव. देवगाव उर्ध्वळ हिवरखेडे आदि गावातिल दिडयां त्र्यंबकेश्वर कडे मार्गस्थ होत आहे चांदवड तालुक्यात गावागावात दिडयांमुळे भक्तिमय व भगवे वातावरण निर्माण झाले आहे टाळ मृदंगाच्या गजरात भाविकांची मांदियाळी बघायला मिळाली आहे जागोजागी दिडयांचे स्वागत करण्यात येत असून सडारांगुळयांनी गावे नटली अशुन आलेल्या भाविकांना चहा पाणी फराळ तशेंच जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे रात्रीच्या वेळी गावागावात वरानवसतिवर भजन कीर्तनाने तालुक्यात आवाज घुमत होता उद्या पिंपळगाव बसवंत निफाड तालुक्यातील गावात जाणार आहे तरी पायी दिंडीचा हा आनंद घ्यावा असे आवाहन नामदेव महाराज गांगुर्डे तशेंच लक्ष्मण बाबा भिकाजी महाराज काळे महाराज नवनाथ महाराज. गणपत महाराज विजय महाराज यांनी केले आहेत

पत्रकार -

Translate »