वनभोजनाचा आनंद घेताना विद्यार्थ्यांनी लावले 245 वृक्ष लागवड

काजीसांगवीः उत्तम आवारे वडगाव पंगु आदर्श माध्यमिक विद्यालय ची एक दिवसीय वन भोजन आणि शंभू देव दर्शन कपिल मुनी दर्शन आणि वृक्ष लागवड करण्यात आली सकाळी सोनाली मॅडम वण विभाग यांची टीम आणि सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी वणभोजन आणि देव दर्शन आणि संगीत गाणे गोष्टी आणि वण सहभाग घेऊन आनंद साजरा केला समवेत कातर वाडी येथून आणि वडगाव विनायक टेलर यांनी पिकप ची व्यवस्था करून दिली मुख्याध्यापक मोरे सर आणि पटेल सर लाड सर चव्हाण सर गुंजाळ मॅडम यांनी नियोजन करून एक दिवस विद्यार्थी समवेत वण भोजन आणि 245 वृक्ष लागवड केली. प्रसंगी कातर वाडी संजू भाऊ गुंजाळ आणि सहकारी वण मित्र उपस्थित होते शंभू देवस्थान बाबा आणि तेथे खूप मोठी काम सभामंडप शेत तळे.फेवर ब्लॉक बसून खूप सुधारणा झाली तेथील नियोजक याना धन्यवाद .खूप आनंद दिवस साजरा झाला….विद्यार्थी मित्र यांचे आभार…आमची सहल आनंदी सहल*वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे आमचे मित्र संजय भाऊ गुंजाळ यांनी खड्डे खोदण्यास पेट्रोल मशीन वण विभाग याना फ्री दिले वन सेवक बाळकृष्ण सोनवणे कातरणी अंकाई अंकुश गुंजाळ कातरवाडी संजय गुंजाळ कातरवाडी सचिन साळे अंकाई त्यामुळे खूप खड्डे करता आले त्यांचे वण झाड लागवड करण्यास मोलाचं सहकार्य मिळाले ते प्रेमी आहेत वृक्ष मित्र आहेत त्यांची आभार.

पत्रकार -

Translate »