काजीसांगवी( उत्तम आवारे): वडगाव पंगु येथील शेती कार्यशाळा संपन्न खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित 200 शेतकरी उपस्थित होते प्रसंगी बी के नाईकवाडे मंडळ कृषी अधिकारी, जे एस केकान उप कृषी अधिकारी,संदीप वाघ साहेब सहायक कृषी अधिकारी,विमा अधिकारी शेवाळे साहेब चांदवड विमा प्रमुख सोमनाथ जाधव साहेब तळेगाव विभाग सहायक कृषी अधिकारी वैभव कडलग रायपूर विभाग सहायक कृषी अधिकारी आणि गावकरी उपस्थित होते प्रसंगी धर्मा एकनाथ चव्हाण यांचे येथे साहेब आणि पदाधिकारी यांचा सन्मान करून सोयाबीन आणि मका याबाबत विशेष मार्गदर्शन केले आणि पिकांची काळजी उपाय योजना आणि पीक विमा संधर्भात माहिती शेवाळे साहेब यांनी मार्गदर्शन केले प्रसंगी पोखरा योजना गावात प्रभावी राबवणे साठी प्रशासन यांचे सोबत संपूर्ण गाव उभ राहणार आहे अस अभिवचन ठरले गावात कमीत कमी 12 कोटी रुपये योजनेतून आपले गावचे सर्व घटकांना लाभ दिला जाईल अस नियोजन केलं आहे प्रसंगी पोखरा साठी गावात आत्मा योजनेत गावात बहुतेक गट बनवणार आहे गावात महिला 38 गट आणि पुरुष आत्मा गट 50 बनून द्रोण. ड्रोन औषद फ बारणी करणारे रिमोट ड्रॉण विमान घेणार पहिलं गाव असणार ट्रॅक्टर तळे भूजल वाढ साठी नियोजन औजर साहित्य . कागद . पाई पलाइन ,रस्ते,आणि शेती योजना घेण्यास गाव सज्य झाल आहे पोखरा मध्ये खूप मोठा विकास आपले गावात करता येणार आहे चांदवड तालुक्यात एक नंबर काम आपले पूर्व भागात आपण करणार आहे पुढील काही दिवसात युद्ध पातळीवर हे काम उभ दिसेल यात तलाठी तात्या आणि कृषी विभाग वाघ साहेब कृषी अधिकारी आणि नाईकवाडे साहेब आणि विविध पदाधिकारी यात सहभाग असणार आहे .या मुळे गावचे आणि विभागाचे महत्व वाढणार आणि काया पालट होणार .आज घेतलेले शेती शाळा यशस्वी झाली खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित असल्याने कार्यक्रम यशस्वी झाला सर्व ग्रामस्थांचे हार्दिक आभार…सर्वांनी पीक विमा न चुकता भरावा असे आव्हान करण्यात येत आहे कारण आता शेतकरी हिस्सा 2 टक्के आहे त्यामुळे सर्वांना 2017 पासून पैसे मिळाले आहे मिळत राहणार आहे …
