कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): चांदवड तालुक्यातील दिघवद येथे सालाबादप्रमाणे नागपंचमीच्या मुहूर्तावर सप्ताहाचे आयोजन करण्यात येते वर्ष ४७पासुन अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहेत समस्त गावकरी व हभप शिवाजी महाराज आहेर यांच्या वभजणी मंडळ यांच्या सहकार्याने वै, हभप यादव स्वामी महाराज (रेडगाव)व ब्रम्ह मूर्ती वामनांनंद महाराज (खर्डे) वै,हभप शाम महाराज शास्त्री आळंदी यांच्या पुण्यस्मरणाथं सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे बुधवार दि,३० पासून ते बुधवार दिनांक ६ या कालावधीत दि, ३० रोजी पहाटे हभप अशोक महाराज वटारे यांच्या हस्ते विणा पुजण होणार आहे तर भागवत ध्वज व कलश पुजण शिवाजी महाराज आहेर भिकाजी महाराज बोराडे विक्रम महाराज काळे व कचरू महाराज गांगुर्डे तर सिताराम महाराज शेळके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर व्यासपीठ चालक हभप नामदेव महाराज गांगुर्डे वाल्मिक महाराज गांगुर्डे व हभप लक्ष्मण (बाबा) महाराज गांगुर्डे काकडा भजनास साथ भाऊसाहेब महाराज गांगुर्डे शिवाजी महाराज खांगळ कोलटेककर नामदेव महाराज गांगुर्डे विजय महाराज मेचकुल काजी सांगवी लक्ष्मण बाबा महाराज रेमेश महाराज खताळे बोपाणे साहेबराव महाराज गांगुर्डे तुळशीराम महाराज मापारी व शिवनाथ महा कोल्हे व समस्त भजणी मंडळ रोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण व चहा नाष्टा दुपारी ४ते५प्रवचणे सायंकाळी हरी पाठ व रोज रात्री किर्तने व गावातील सातही वाडे विविध प्रकारचे पकवांनांचे भोजन गाव पंगत देणार आहेत या कार्यक्रमाला वादक म्हणून हभप अर्जुन महाराज गांगुर्डे तर सुनिल माघारी ज्ञानेश्वर महाराज बागल समाधान आवारे भास्कर महाराज गांगुर्डे किरण महाराज गायक जालिंदर महाराज बोळींज व दौलत महारा ज ठोंबरे गंगाधर महाराज गांगुर्डे तुकाराम महाराज काळे नानासाहेब काळे लक्ष्मण बाबा गांगुर्डे हार्मोनियम वादक बंडुआंणा देवरे रामदास आहेर व रामभाऊ गांगुर्डे हे साथ देणार आहेत बुधवार ३०रोजी दुपारी दगडु महाराज आवारे यांचे प्रवचन व रात्री हभप शिवाजी महाराज आहेर यांचें किर्तन व सामुदायिक भोजण व पहारा मोरुचा वाडा करणार आहे दिनांक ३१रोज दुपारी शिवाजी महाराज वाघ यांचे प्रवचन व रात्री भरत महाराज पानसरे यांचे किर्तन व भोजण पहारा हनुमान वाडा करणार आहे दिं १रो दुपारी रतण महाराज ठोंबरे यांचें प्रवचन व कीर्तन हभप तुकाराम महाराज जेऊरकर यांचे तर भोजण पहारा मापारी वाडा करणार आहे शनिवार दोन रोज भाऊसाहेब महाराज ठाकरे यांचे प्रवचन व कीर्तन जालिंदर महाराज अंचलगांवकर यांचे तर भोजण पहारा मांडीचा वाडा करणार आहे रवी३रोज विक्रम महाराज काळे यांचे प्रवचन व रात्री दामोधर महाराज गावले यांचे किर्तन व भोजण पहारा गाढे बारगळ भालेकर खैरनार वाडा करणार आहे दि,४रोज दुपारी हभप नामदेव महाराज गांगुर्डे यांचे प्रवचन व रात्री प्रभाकर महाराज झोलकर बिड किर्तन आहे तर मंगळवारी दुपारी पुंडलिक महाराज वाजगाव खर्डे यांचे प्रवचन व रात्री माधव महाराज राठी (त्र्यंबकेश्वर) यांच किर्तन होणार आहेत तर सामुदायिक फराळ व पहारा महानुभाव वाडा करणार आहेत तर सकाळी ज्ञानेश्वरी मिरवणूक दिनांक ६रोज सकाळी हभप संजय महाराज दुकळे यांचे काल्याचे कीर्तन होऊन समस्थ ग्रामस्थ व गावकरी यांच्या वतीने सामुदायिक महाप्रसाद वभोजणाचे आयोजन करण्यात आले आहे तर मोलाचे सहकार्य स्वामी विवेकानंद विद्यालयातिल शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी सहकार्य करणार आहे तर मंगळवारी सकाळी गंगाजल व ज्ञानेश्वरी मिरवणूक सोहळा संपन्न होणार आहे तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमेठी दिघवद यांनी केले आहे या कार्यक्रमाला पत्रिका सौजन्य गणेश महाराज गांगुर्डे औषधा वाले यांनी केले आहे तर परीश्रम नवतरुण मित्र मंडळ समस्थ गावकरी दिघवद घेणार आहेत

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »