कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड तालुक्यातील बोपाणे येथे सरपंच सौ मनिषा बाळासाहेब हांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभेचे आयोजित करण्यात आला होते यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व तंटामुक्ती समिती स्थापन करण्यात आली या समितीचे अध्यक्ष पदी जयवंत अंबादास गांगुर्डे व उपाध्यक्ष पदी गोकुळ आणा हांडगे यांची बिनविरोध निवड करणयात आली यावेळी उपसरपंच राहुल हांडगे व ग्रामपंचायत अधिकारी धिरज भामरे यांनी विशेष सहकार्य केले यावेळी ज्ञानेश्वर पगार शिवनाथ गांगुर्डे रुषिकेश हांडगे विकास माळी भाऊसाहेब माळी भानुदास गांगुर्डे मारुती गांगुर्डे संजय खडताळे संगम खडताळे आनंदा वाघ अमोल वाघ योगेश ठाकरे मारुती ठाकरे गंगाधर ठाकरे रामचंद्र ठाकरे तुकाराम खुटे. बापू शेळके विठ्ठल खुटे ज्ञानेश्वर पगार प्रशांत खुटे दिलीप हांडगे संतोष गांगुर्डे रुपचंद माळी सुनिता भवर शरद ठाकरे पमा वाघ आदि ग्रामस्थ उपस्थित होते


