कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड तालुक्यातील तिसगाव येथे स्वातंत्र्य दिनाच्या सप्ताहात जिल्हा परिषद शाळेला व्यवस्थापन समिती शिक्षक व ग्रामस्थांच्या वतीने साऊंड सिस्टिम भेट देण्यात आले तसेच शाळेसाठी शाळेच्या नावाने टाय व बेल्ट विद्यार्थी नां वाटप करण्यात आले यासाठी एस एम सी शिक्षण तज्ञ ॲड, भुषण गांगुर्डे यांचे विशेष सहकार्य लाभले या साऊंड सिस्टम साठी व्यवस्थापन समितीचे सदस्य व शिक्षक वृंद ग्रामस्थ यांच्याकडून देणगीच्या स्वरूपात आर्थिक सहकार्य लाभले शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी साऊंड सिस्टम साठी वेळोवेळी मागणी केली होती ती सर्वानुमते मान्य केल्याने देण्यात आली यावेळी यावेळी आलेल्या मान्यवरांचे विद्यार्थ्यांनी स्वागत व राष्ट्रीय गीतातून अभिनंदन केले चांदवड पोलीस स्टेशनचे हमालदार साळुंखे यांनी उपस्थित पालकांना व ग्रामस्थांना अमली पदार्थ विरोधी शपथ दिली या कार्यक्रमाला तिसगाव ग्रामपंचायतचे सरपंच सौ मीराबाई गांगुर्डे उपसरपंच अण्णा गांगुर्डे शालेय अध्यक्ष वैष्णवी गांगुर्डे अँड भूषण गांगुर्डे शांताराम गांगुर्डे शिवाजी निकम भिकाजी गांगुर्डे गोकुळ गांगुर्डे अशोक गांगुर्डे रतन निकम मारुती गांगुर्डे भगवान खैरे सौ सुनंदा गांगुर्डे तुषार गांगुर्डे गोरख निकम गोरख वाघमारे विजय गांगुर्डे तलाठी वैराळ दत्ता गांगुर्डे भाऊराव सोनवणे विकास गांगुर्डे भरत गांगुर्डे राजाराम गांगुर्डे आमळदार साळुंकी नामदेव माळी राकेश गांगुर्डे योगेश गांगुर्डे सागर माळी मनिषा माळी सोमवती गांगुर्डे सुमन गांगुर्डे रोहिणी केदारे कविता सोनवणे इंदुबाई पवार व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय खैरे उत्तम बरकले सरला आहेर देवरे सौ हिरे सौ गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »