काजी सांगवीः उत्तम आवारे कृषी न्यूज चांदवड- तालुक्यातील खडक जांब येथील चांदवड तालुका अध्यक्ष सचिन गवळी व तालुका संपर्कप्रमुख यांच्या वतीने टायगर ग्रुप चे जिल्हाध्यक्ष पै. प्रशांत भाऊ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त खडकजांब येथील लोकनेते व्यंकटराव हिरे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंची वाटप करण्यात आले यावेळी प्रति जेजुरी चे संस्थापक योगेश महाराज गवारे,व सचिन गवळी, दिनेश कांडेकर, शंकर जाधव,सागर कुंदे, रवी गवळी, राहुल जाधव, प्रवीण उशीर,विकी जाधव, मयुर गवळी, अजय यशवंते,विक्रम शिंदे, चांदवड तालुक्यातील सर्व टायगर ग्रुप चे सर्व पदाधिकारी व सदस्य व छावा जिल्हाध्यक्ष नंदू पगार यांच्या हस्ते शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक रुंद उपस्थित होते

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »