शैक्षणिक क्षेत्रातील मानाचा मुकुट – सिद्धिविनायक कॉम्प्युटर्स व अबॅकस क्लास चा राष्ट्रीय गौरव


काजीसांगवीःउत्तम आवारे
लासलगाव :

स्थानिक पातळीवर संगणक शिक्षणात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या “सिद्धिविनायक कॉम्प्युटर्स व अबॅकस क्लास” या संस्थेला शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी भारतातील टॉप 100 संगणक प्रशिक्षण संस्थांमध्ये स्थान मिळाले असून, संस्थेला “India’s Top 100 Institution” हा बहुमान देऊन सन्मानित करण्यात आला.
तसेच क्लासेस चे संचालक श्री योगेश गलांडे यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल ज्ञान गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हा मानाचा पुरस्कार २००४ मध्ये ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड’ किताब जिंकलेली सिने अभिनेत्री सायली भगत तसेच AICPE, नागपूरचे डायरेक्टर श्री. शरद तावोरी व सौ. कविता यांच्या हस्ते देण्यात आला.

पत्रकार -

Translate »