कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): दिघवद वार्ताहर ‌‌. ‌. चांदवड तालुक्यात तिनं ते चार दिवसा पासून बेमोसमी पावसाने धुमाकूळ घातला असून ता‌लुकयात कापणीला आलेल्या मका पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी कांदा लागवड केलेल्या भागात पाणी साचले असून. मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे तर द्राक्ष बागेच्या औषध फवारणीसाठी रोजच रात्री व दिवसा फवारणी करावी लागत आहे महागडे औषधे खरेदी करून शेतकऱ्यांचे सर्व पिके वाचवण्यासाठी प्रयत्न आज सकाळपासून फोल केलं आहे सकाळी सात वाजता तालुक्यात विविध ठिकाणी पावसाचे जोर धरल्याने शेतात पाणी असल्यामुळे औषधे मारणे आता बंद झालेत आहे काही ठिकाणी शेतात मक्याचा चारा व बिठया पाण्यात भिजत आहे सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली व दिवसभर संतधार धुई खराब वातावरण निर्माण झाले तर चार वाजता पावसाने संततधार चालू झाली आहे त्या मुळे इतर पिकांबरोबर भाजी पाल्याचे उत्पादनात घट होणार आहे काही ठिकाणी रब्बी हंगामात घेतले जाणारे कांदा रोपे लागवडीसाठी आलेले त्यांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी द्राक्ष बागेच्या मोठ्या प्रमाणावर घट होणार आहेत अशे नवनाथ झालटे आत्माराम मोहिते हिरामण जाधव. योगेश मापारी. या शेतकऱ्यांना सांगितले आज सकाळपासून वातावरणातील बदलामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »