Search for:
  • Home/
  • Tag: नुकसान

पोलीस अधिक्षक कार्यालय, नाशिक ग्रामीण व चांदवड पोलीस ठाणे आयोजित…” RUN FOR UNITY ” मॅरेथॉन

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)शुक्रवार , दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२५ पोलीस अधिक्षक कार्यालय, नाशिक ग्रामीण व चांदवड पोलीस ठाणे आयोजित…” RUN FOR UNITY “ मॅरेथॉन… चांदवड येथील बी.एस.एन.एल. ऑफिस,गणूररोड येथे पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील व श्री बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनात… अनेक महाविद्यालये, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या [...]

चांदवड तालुक्यात बेमोसमी पावसामुळे मका, कांदा आणि द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): दिघवद वार्ताहर ‌‌. ‌. चांदवड तालुक्यात तिनं ते चार दिवसा पासून बेमोसमी पावसाने धुमाकूळ घातला असून ता‌लुकयात कापणीला आलेल्या मका पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी कांदा लागवड केलेल्या भागात पाणी साचले असून. मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे तर द्राक्ष बागेच्या औषध फवारणीसाठी रोजच [...]

Translate »