ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; उत्पन्न दाखल्याची अट रद्द! आता फक्त नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र पुरेसे
८ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता.ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा प्रतिपूर्ती योजनेसाठी वार्षिक आठ लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा होती,…