Tag: Nashik News

Malegaon: छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न…

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : एक लाखापेक्षा अधिक माता-भगिनी व शेतकरी बांधवांच्या भेटीने छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न…🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल हे…

Pimpalgaon: टोमॅटोची लाल झुळूक! पिंपळगावला टोमॅटोच्या क्रेटला हजार रुपये..

भारतसह बांग्लादेशला टोमॅटोचा पुरवठा करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोची लिलाव प्रक्रिया उष्ण बनली आहे. एका क्रेट टोमॅटोला (२० किलो) मिळणारी १३१ रुपये ही किंमत पंचवीस वर्षांतील सर्वोच्च आहे.…

Nashik : नाशिक येथे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे अनावरण

नाशिक, दि. २८ : महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले सामाजिक समतेचे प्रतिक आहेत. त्यांनी शेतकरी, कामगार, महिला आणि कष्टकऱ्यांसाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांचे कार्य महाराष्ट्राबरोबरच जगासाठी वंदनीय आहे.…

Maharashtra News : राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजूरी

पंढरपूरातील दर्शन मंडप, दर्शन रांगेसाठी १२९ कोटींची तरतूद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक (मुंबई, दि. २४) : राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या…

Nashik News : धनगर समाजाचा रस्ता रोको; आरक्षणाच्या मागणीसाठी नाशिकमध्ये आंदोलन

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : सकल धनगर समाजाकडून अनु.जमाती आरक्षण अंमलबजावणी करीता नाशिक रोड येथे रस्ता रोको – काल सोमवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी दत्त मंदिर,नाशिक पुणे महामार्गावर सकल धनगर…

Nashik Rain : पुढील तीन दिवस नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट, वाचा सविस्तर

आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी दुपारी तीननंतर नाशिकमध्ये अचानक मुसळधार पाऊस झाल्याने शहरात खळबळ उडाली. सुट्टीचा दिवस असल्याने घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सिडको, सातपूर, नाशिकरोड आणि पंचवटी…

त्र्यंबकेश्वर नगरीत होणार 1सप्टेंबर रोजी अहिल्यादेवी होळकर यांचे टाळ मृदुंगाच्या गजरात त्रंबक नगरी दुमदुमणार आणि होणार पुण्यतिथी साजरी .

कैलास सोनवणे: त्र्यंबकेश्वर नगरीत होणार 1सप्टेंबर रोजी अहिल्यादेवी होळकर यांचे टाळ मृदुंगाच्या गजरात त्रंबक नगरी दुमदुमणार आणि होणार पुण्यतिथी साजरी . होळकर घराण्याचे वंशज राहणार उपस्थित हिंदूधर्म रक्षणी राजमाता पुण्यश्लोक…

Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या तारखांबद्दलचा खोटा मेसेज व्हायरल

एक मेसेज मंगळवारी व्हायरल झाला होता ज्यात नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. मुळात हा मेसेज चुकीचा असल्याचं स्पष्ट होत आहे.अद्याप नाशिक कुंभमेळा २०२७ च्या कोणत्याही अधिकृत तारखा…

Girna Dam : गिरणा धरण फुल्ल,पुराचा धोका,नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्कतेचा इशारा..

गिरणा धरणाचा पाणीसाठा मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत वाढून 87.45% वर आला असून गिरणा धरण 100% भरण्याच्या मार्गावर आहे.कोणत्याही क्षणी पाण्यातून विसर्ग सुरु करण्याची शक्यता आहे. गिरणा धरणात 35 ते 40…

नाशिक त्रयंबकेश्वर: कुंभमेळा शाहीस्नानाच्या तारखा जाहिर

कैलास सोनवणे(पत्रकार कृषी न्युज):कुंभमेळा शाहीस्नानाच्या तारखा जाहिर३१ आँक्टोबर . २०२६ ला ध्वजारोहन तर २४ जुलै २०२८ ला ध्वजावतरण आगामी कुंभमेळ्याची घोषणा करण्यात आल्यामुळे त्र्यंबक नगरीमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ३१…

मातोश्रींच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथील विद्यार्थ्यांची होळकर नगरी चांदवड होळकर वाडा येथे भेट.

मातोश्रींच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथील विद्यार्थ्यांची होळकर नगरी चांदवड होळकर वाडा येथे भेट. कैलास सोनवणे: संपूर्ण भारतभर हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ती शताब्दी वर्ष म्हणून…

Nashik: गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ..

गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे.गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.पूर आल्याने लहान मंदिरे पाण्याखाली गेले आहे गोदा काठावरील मंदिरांना पाण्याचा…

Nashik: नाशिक जिल्ह्यात पेरणी सुरू; शेतकऱ्यांमध्ये पेरणीची लगबग

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीला सुरवात केली आहे. मोठ्या उत्साहाने शेतकऱ्यांनी आता खरिपाच्या मका, बाजरी, भुईमूग आदी पिकांची पेरणी सुरू केली आहे. शेती करताना मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांचा कल यांत्रिकीकरणाकडे…

महाराष्ट्रात पोलिस शिपाई भरतीसाठी मोठी स्पर्धा! नाशिकमधून पोलिस भरतीसाठी 24 हजार अर्ज, पुढील  निवड प्रक्रिया कधी होणार सुरू…

नाशिक: राज्यात पोलिस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आणि यात मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. राज्यात एकूण 17 लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत, ज्यामध्ये नाशिक शहरातून 15…

Translate »