वाकी (चांदवड) : वाकी विद्यालयाची घवघवीत यशाची परंपरा कायम!

वाकी विद्यालयाची घवघवीत यशाची परंपरा कायम


दिघवद : कैलास सोनवणे – पुण्यश्लोक देवी अहिल्या ग्रामविकास संस्था चांदवड संचलित माध्यमिक विद्यालय वाकी बुद्रुक ता.चांदवड यांनी ९६.६६% च्या यशाची झंकार घातली!

विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी:

  • कुमारी तनुश्री हनुमंत कोकणे – 88.60%
  • कुमारी अंकिता शिवाजी वाकचौरे – 85.60%
  • कुमारी कोकणे सिद्धी ज्ञानेश्वर – 83.40%
  • कुमार कोकणे प्रसाद नवनाथ – 82.00%
  • कुमारी कोकणे तेजस्विनी शंकर – 81.60%

समारंभ आणि अभिनंदन:

पुण्यश्लोक देवी अहिल्या ग्राम विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय माजी आमदार श्री शिरीष भाऊ कोतवाल, सन्माननीय सौ. मीनाताई कोतवाल, अध्यक्ष माननीय राहुल दादा कोतवाल, संस्थेचे सचिव माननीय डी आर बारगळ सर, शालेय समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र कोकणे, सरपंच सौ छायाताई आहिरे, उपसरपंच संदीप कोकणे, मा. सरपंच दत्तात्रय वाकचौरे,पोलीस पाटील रत्नाताई पोळ, डि.वाय. एस.पी. सोमनाथ वाकचौरेसाहेब, भगवान अहिरे, डॉ. ईश्वर कोकणे, साहेबराव पोळ, गंगाधर आरोटे, गंगाराम कोकणे, अॅड सुनील वाघचौरे, गोरख कोकणे, गणेश कोकणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक . मापारी एस. एम., पवार आर. इ., शिंदे बी, डी, श्रीमती पाटील पी. एम., एन. जी. काळे, दीपक शिंदे व गोपीचंद वाघ यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला.

विद्यालयाचा अभिमान:

हे यश विद्यालयासाठी आणि संपूर्ण चांदवड तालुक्यासाठी अभिमानाचा विषय आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्वांनी अभिनंदन केले आहे.

पत्रकार -

Translate »