चांदवड येथे केंद्रस्तरीय जि प अध्यक्ष चषक स्पर्धा संपन्न.
जि प अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा
दिघवद कैलास सोनवणे:
आज दिनांक -17/12/2024
रोजी जि प आदर्श शाळा दिघवद
बीट – काजीसांगवी ता – चांदवड येथे केंद्रस्तरीय जि प अध्यक्ष चषक स्पर्धा घेण्यात आल्या.
प्रसंगी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय राम बोडके साहेब, बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय वसंत खैरनार साहेब,
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.अमरभाऊ मापारी दिघवद केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय निवृत्ती बच्छाव साहेब,स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय तुळशीराम पेंढारी, शिक्षक चंद्रकांत थोरमिसे,भगवान वाघ, बबन कुंभार्डे, भाऊसाहेब गांगुर्डे, निलेश हिरे, शाहनवाज बागवान, मोहम्मद मोमीन,अशोक निकम मिलिंद देवरे, मनिलाल बहिरम,अलका बोरसे, प्रकाश बंजारा, प्रिया शिंदे, मीना पावरा,भारती कापडणे, जयश्री सुतार,कविता आवारे,कमल सूर्यवंशी आदी
उपस्थित होते.
केंद्रातील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाचे सर्व मुख्याध्यापक,शिक्षकवृंद यांच्या सहकार्याने केंद्रस्तरीय स्पर्धा अतिशय उत्साहाने पार पडल्या
सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏💐💐