‌कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) येथे श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमती के बी आबड होमिओपॅथिक विद्यालया चे व श्री आर पी चोरडिया चे राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत शिबिर संपन्न या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच रावसाहेब गांगुर्डे यांनी केले होते तर दिप प्रज्वलन व प्रतिमा पुजण नेमिनाथ जैन संस्थेचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबिलाल संचेती प्रबंध समिती चे अध्यक्ष अजित सुराणा यांनी मार्गदर्शन केले यावेळी डॉ आकाश जैन प्राचार्य डॉ अजय दहाड डॉ संगिता दोशी डॉ मुकेश परेवाल डॉ अविनाश ब्राह्मणे डॉ अमित जगतात डॉ स्मिता दाते यांनी नेत्र व विविध आरोग्य तपासणी करण्यात आले राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट व कार्य याबद्दल विविध माहिती डॉक्टर अजय दहाड यांनी दिली युवाशक्ती हे देशाचे भविष्य व समाजसेवा व शिक्षण हे देशाच्या प्रगतीचे आधारस्तंभ आहे असे यावेळी सांगण्यात आले सात दिवसात दिघवद येथे विद्यार्थी व ग्रामपंचायत ने विविध तपासणी करून ग्रामशेवा करण्यात येऊन विविध उपक्रम राबविण्यात आले व विद्यार्थ्यांनी गावात जनजागृती व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य व विकास सोसायटी चे सभापती पोपट गांगुर्डे व सदस्य जि प शाळा समितीचे अध्यक्ष अमर मापारी शिक्षक तशेंच स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक तुळशिराम पेंढारी व शिक्षक सदाशिव गांगुर्डे किशोर गांगुर्डे संदिप पाटील सुनील गांगुर्डे अलका बोरशे प्रकाश बंजारा माजी सरपंच उत्तमराव झालटे गंगाधर गांगुर्डे सागर गांगुर्डे अनिल गांगुर्डे शाम गांगुर्डे प्रताप गांगुर्डे कैलास पगार बाबाजी गांगुर्डे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बबनराव गाडे दिघवद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »