भरविर शाळेची विद्यार्थिनी स्वरा अहिरे हिचे नवोदय परीक्षेत यश .

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) -जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा भरवीर केंद्र मंगरूळ तालुका चांदवड येथील विद्यार्थिनी कुमारी स्वरा राकेश अहिरे हिची जवाहर नवोदय विद्यालय खेडगाव येथे निवड झाली .तिला चांदवडचे गटशिक्षणाधिकारी वागस्कर ,विस्तार अधिकारी खैरनार ,बोडके , शिंदे ,केंद्रप्रमुख पवार व बच्छाव यांचे मार्गदर्शन लाभले यासाठी तिच्या वर्गशिक्षिका सोनाली गांगुर्डे, मुख्याध्यापक श्री. कुंभार्डे तसेच , शिक्षक मोरे,पवार ,देशमाने, शिक्षिका देशमाने , क्रांती गोरडे व मोरे या सर्वांनी सहकार्य केले.


स्वराच्या या यशाचे शाळा व्यवस्थापन समितीने सत्कार करून कौतुक केले सर्वांनी तिला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »