मातंग समाजाच्या महिलांच्या पुनर्वसनाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): आज महाराष्ट्र मातंग मांग समाज सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांची भेट घेऊन नासिक मधील मातंग समाजाच्या महिला स्मशानात जाऊन स्मशानाचा प्रेत जळाल्यानंतर प्रेताच्या राखेमधून मिळणारे गुंजवर सोनं व मिळणाऱ्या नैवेद्य मिळणारे साहित्य यावर उदरनिर्वाह करतात अशा मातंग समाजाच्या महिलांचे शासनाने पुनर्वसन करावे 2015 व 2017 स*** माननीय माजी पालकमंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी महिला बालकल्याण पुनर्वसन मंत्री वर्षा गायकवाड समाज कल्याण मंत्री माननीय श्री संजय सावकारे आयुक्त अतिरिक्त आयुक्त मंत्रालयातील सचिव प्रधान सचिव व महापालिका आयुक्त समाज कल्याण आयुक्त या सर्वांचे उपस्थित सदर बैठक झाल्या यानंतर 2017 मध्ये माननीय माझी सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार श्री दिलीप कांबळे साहेब यांचे उपस्थित मंत्रालयामध्ये अधिकृत रित्या अधिकारी यांच्या समवेत बैठक संपन्न झाली या बैठकीत माननीय या बैठकीचे इतिवृत्त ही कार्यवाहीसाठी देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने या इथे वृत्तामध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये सदर मातंग समाजाच्या महिलांना प्राथम्याने सामावून घेऊन त्यांचे पुनर्वसन करावं व जिल्हा परिषद मध्ये त्यांच्या जिल्हा परिषदेच्या शाळा व अनुदानित शाळा यांच्यामध्ये देखील त्यांना सफाई कामगार किंवा बिगारी म्हणून सामावून घ्यावं त्याचप्रमाणे समाज कल्याण विभागाचं मार्फत त्यांची जबाबदारी म्हणून त्यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत या मातंग समाजाच्या महिलांना समाज कल्याण विभागामार्फत प्राथम्याने अस्थापना पदावर कायम कामावर घ्यावी व त्यांना सफाई कामगार द्याव किंवा चतुर्थ सुविधा व प्राथम्याने अशा प्रकारचे निर्णय झालेले असताना देखील अद्याप पावितो कोणतेही पाहिजेल तसे कार्यवाही झालेली नाही तरी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी गांभीर्याने दखल घेऊन या उपेक्षित वंचित आणि शोषित पीडित मातंग समाजाच्या महिला यांचं पुनर्वसनासाठी व सदर मातंग समाजाच्या महिलांना सामान्य नागरिकांच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी संबंधित विभागातील मुख्य अधिकाऱ्यांना व आयुक्त प्रशासक जिल्हाधिकारी समाज कल्याण आयुक्त यांना आदेशित करावी त्यांना महानगरपालिका जिल्हा परिषद व समाज कल्याण विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यामध्ये चतुर्थश्रेणीत प्राथमिक विशेष बाब म्हणून या महिलांना सामावून घेऊन त्यांचं पुनर्वसन करून राहणीमाने चा दर्जा उंचावून त्यांना सामान्य नागरिकांच्या प्रभावात आणावं व त्यांना त्यांचा आरोग्य आबादित राहील यासाठी वैद्यकीय विभाग व महसूल विभागामार्फत त्यांना अंतोदय रेशन कार्ड सुद्धा वाटप करण्यात यावे अशा प्रकारची मागणी यावेळी चर्चेत करण्यात आली गेल्या 78 वर्षापासून मातंग समाजाला राजकीय उपेक्षित राहिलेला आहे आजपर्यंत मातंग मांग समाज सामाजिक संघटनेने निष्ठेने सामाजिक प्रबोधन सामाजिक कार्य व सामाजिक उपेक्षित वंचित शोषित घटकासाठी सातत्याने काम केला गेले 36 वर्षापासून या संघटनेचे कामकाज असो मातंग समाजाने नेहमीच शासनाच्या सननशील मार्गाने उपेक्षित वंचित शोषितांचे प्रश्न शासनासमोर मांडून मातंग समाजाचा विकास कसा होईल याकडे सातत्याने लक्ष वेधले आहे नाशिक जिल्ह्यातील व नाशिक शहरातील मातंग समाज आजही पक्षामध्ये राजकीय स्तरावर नाशिक जिल्ह्यातील मातंग समाजातील गेले 36 वर्षापासून कार्यरत असलेल्या सामाजिक कार्यकर्ता आजही उपेक्षित राहिला आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासून मातंग समाज आजही राजकीय पक्षात पाठीमागे राहिला असून आजही शासनाच्या कोणत्याही जबाबदार अशासकीय सदस्य म्हणून संचालक म्हणून किंवा स्वीकृत नगरसेवक म्हणून किंवा स्वीकृत आमदार म्हणून मिळालेले नाही आजपर्यंत पर्यंत कुठलेही पद मग ते साधे डायरेक्टर पद असो संचालक पद असो संस्थेचे पद असो महानगरपालिकेचे पद असो किंवा नगरसेवक पदासो आमदार पद असो स्वीकृत पद असो किंवा महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या कोणत्याही सत्तेत असलेल्या पक्षात आजही नाशिक जिल्ह्यातील मातंग समाज उपेक्षित राहिला आहे या मातंग समाजातील सामान्य उपेक्षित व आर्थिक बाजू सक्षम नसलेल्या सामाजिक कार्यकर्त्याला सत्तेमध्ये स्थान मिळावं व अण्णाभाऊ साठे महामंडळ तसेच नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेवक स्वीकृत म्हणून जिल्हा परिषद असेल त्याचे सदस्य स्वीकृत म्हणून व विविध संस्था मोठ्या संस्था यामध्ये देखील संचालक पद निवडावे त्यांना स्वीकृत म्हणून घ्यावं अशी आमची समाजाची मागणी असून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ती पूर्ण करावी याबाबत त्यांना समक्ष चर्चा करून सांगण्यात आले यावेळी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी नाशिकचा राजकीय उपेक्षित असलेला मातंग समाजाच्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिलेली असे सकारात्मक निर्णय घेतला जाईल घेतला असं सांगितलं याचबरोबर लोक कलावंत यांना मोफत घरे शासनाच्या वतीने तसेच पंधरा लाखाची मेडिक्लेम पॉलिसी त्याचबरोबर पेन्शन आठ हजारापर्यंत वाढवावी याचबरोबर लोककलावंतांना त्याच त्याच लोककलावंतांना कार्यक्रम मिळतात नवीन लोक प्रत्येक लोककलावंतांना कार्यक्रम मिळावेत व खोट्या कलावंतांची पेन्शन बंद करण्यात यावी असून सामाजिक संघटनेने आहे शिष्टमंडळाने भेट दिली यावेळी इष्ट मंडळात महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध वगनाट्यसम्राज्ञ लावणीसम्राज्ञी व तमाशासम्राज्ञ समाजसेवक नंदा पुणेकर याचबरोबर भीमसेन साळवे बाळासाहेब आव्हाड मुरलीधर कडभाने यमाजी कडभाने उपस्थित होते

पत्रकार -

Translate »