Month: December 2024

धनगरी नृत्य आणि चांदवड होळकर नगरी दुमदुमली तिसरे राज्य अधिवेशन तथा राज्यस्तरीय धनगर जागृती परिषद होळकर वाडा रंग महाल येथे

( कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)) धनगरी नृत्य आणि चांदवड होळकर नगरी दुमदुमली तिसरे राज्य अधिवेशन तथा राज्यस्तरीय धनगर जागृती परिषद होळकर वाडा रंग महाल येथे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त…

गणेश निंबाळकर यांना आदर्श सेवा पुरस्कार पुणे येथे प्रदान

गणेश निंबाळकर यांना आदर्श सेवा पुरस्कार पुणे येथे प्रदान दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे :चांदवड तालुक्यातील व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर यांना आदर्श सेवा पुरस्कार पुणे लिटमन्स फाउंडेशन तर्फे…

GST वाढीमुळे जुन्या गाड्यांची विक्री महाग? जाणून घ्या सविस्तर!

जुन्या गाड्यांवरील GST वाढ – जाणून घ्या सविस्तर नियमावली जुन्या किंवा वापरलेल्या गाड्यांवरील वस्तू आणि सेवा कर (GST) आता 12% वरून 18% करण्यात आला आहे. हा बदल फक्त नोंदणीकृत विक्रेत्यांवर…

Fertilizer Prices : रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढणार का? केंद्र व कंपन्यांवर सवाल

महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे. कंपन्यांनी ५० किलोच्या एका बॅगसाठी दर २४० ते २५५ रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ १ जानेवारी २०२५ पासून…

Maharashtra Rain: राज्यात गारपीटीची अन् जोरदार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामानाचा  अंदाज..

राज्यात गारपीटीसह पावसाची शक्यता राज्यात सध्या थंडीचा कडाका अनुभवायला मिळत असला तरी आगामी काही दिवसांत हवामान बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 27 ते 29…

माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांचे ९२ व्या वर्षी निधन….

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची प्रकृती खालावल्याने गुरुवारी संध्याकाळी त्यांना गंभीर अवस्थेत दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. सिंग या…

नाशिक जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती: अंतिम निवड यादीच्या प्रतीक्षेत उमेदवार

नाशिक जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती: अंतिम निवड यादीच्या प्रतीक्षेत उमेदवार नाशिक, 24 डिसेंबर 2024 – नाशिक जिल्हा परिषदेची ग्रामसेवक भरती 2023 प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्याप अंतिम निवड यादी जाहीर करण्यात…

लाडकी बहीण योजना : डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? एकनाथ शिंदेंकडून महत्त्वाची माहिती

राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजना ही अनेक महिलांसाठी आर्थिक आधार बनली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला ₹1,500 जमा होतात. जुलै 2024 पासून या योजनेची…

कांदा भावाचा भरोसा नसल्यामुळे शेतकऱ्यांची कांदा काढण्याची लगबग

कांदा भावाचा भरोसा नसल्यामुळे शेतकऱ्यांची कांदा कडण्याची लगबग कांद्याच्या बाजारभावात सातत्याने होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत आला आहे. कांदा उत्पादकांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे त्यांनी कांदा लवकर…

अखेर राज्यमंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर! पाहा कुणाला मिळाले कोणते खाते

विधानसभा निवडणुकाचा निकाल लागला, मुख्यमंत्री उमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी शपथ देखील घेतली . आता सगळ्यांचे लक्ष लागले होते ते खातेवाटपकडे . नुकतच विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे संपन्न झाले. मुख्यमंत्री पदी मा…

मुलगा होत नाही म्हणून पत्नीची गळा चिरून हत्या

मुलगा होत नाही म्हणून पत्नीची गळा चिरून हत्या KNN :नळदुर्ग (जि. धाराशिव) : मुलगा होत नसल्याच्या रागातून पत्नीची कोयत्याने गळा चिरून हत्या केल्याची घटना काटगाव (ता. तुळजापूर) येथे गुरुवारी घडली.…

निमगव्हाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी नागेश ठोंबरे यांची निवड

कैलास सोनवणे (दिघवद वार्ताहर) : चांदवड तालुक्यातील निमगव्हाण येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी नागेश रतन ठोंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रोटेशन पद्धतीने या आधीचे उपसरपंच देवराम निवृत्ती शिंदे यांनी…

दहिवद येथे विहिरीत पडल्याने विवाहितेचा मृत्यू

दहिवद येथे विहिरीत पडल्याने विवाहितेचा मृत्यूदिघवद वार्ताहर कैलास सोनवणे: चांदवड तालुक्यातील दहीवद येथील कोमल केशव वाघमोडे ( वय १९ वर्ष ) हि आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास विहिरीवर गेली असता…

चांदवड येथे केंद्रस्तरीय जि प अध्यक्ष चषक स्पर्धा संपन्न.

जि प अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धादिघवद कैलास सोनवणे:आज दिनांक -17/12/2024रोजी जि प आदर्श शाळा दिघवदबीट – काजीसांगवी ता – चांदवड येथे केंद्रस्तरीय जि प अध्यक्ष चषक स्पर्धा घेण्यात आल्या.प्रसंगी तालुक्याचे…

Translate »