Search for:
  • Home/
  • Tag: कृषीन्यूज

DY Patil International University: Diksharambh 2025-26 Induction Program

 DY Patil International University inaugurated the academic year 2025-26 with the Diksharambh induction program, focusing on innovation and holistic education. Key Points:– The induction program aims to foster innovation and interdisciplinary learning.– Industry leaders Prasad Shetye and Dr. Sushil Tiwari addressed the students.– The university promotes holistic development and continuous [...]

लासलगाव महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी एक बहिण सीए तर दुसरी बहीण सीएस

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण घेऊन इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे वाणिज्य शाखेतून घेऊन तृप्ती गांगुर्डे या विद्यार्थिनीने अतिशय अवघड समजली जाणारी सीए (चार्टर्ड अकाउंटंट) ची परीक्षा उत्तीर्ण केली. तर [...]

काजीसांगवी आरोग्य केंद्र दिड महिन्यांपासून अंधारात – शॉर्टसर्किटमुळे सेवांचा खोळंबा

काजीसांगवीः (उत्तम आवारे पत्रकार) काजीसांगवीः– येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात शॉटसर्किट मुळे तब्बल दिड महीन्यापासुन वीजपुरवठा खंडीत झाला असुन पुर्ण आरोग्य केंद्रात कर्मचारयांना रुग्ण उपचार साठी अंधाराशी सामना करवा लागत असुन रुग्ण सेवाही विस्कळीत झाली आहे.येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत काजीसांगवी सह, सोनीसांगवी, वाहेगावसाळ, उर्दूळ, हिवरखेडे या पाच उपकेंद्रांचा समावेश आहे [...]

तणनाशके वापरताना घ्यावयाची दक्षता

तणनाशके वापरताना घ्यावयाची दक्षता 🍀 विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशकेच दिलेल्या मात्रेत अचूकपणे वापरावीत. 🍀 मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत. तणनाशके खरेदी करताना याची काळजी घ्यावी. 🍀 तणनाशकांच्या फवारणीसाठी स्वतंत्र व पाठीवरचा नॅपसॅक पंप वापरावा. 🍀 तणनाशके फवारताना जमीन ढेकळेरहित, भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी. 🍀 तणनाशके ही नेहमी जोराचे [...]

फळमाशीची ओळख

फळमाशीची ओळख – पिवळसर सोनेरी असून, आकाराने घर-माशीपेक्षा मोठी असते. अळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात. अंडी घातल्यानंतर त्यातून 3 ते 4 दिवसांत पांढऱ्या रंगाच्या अळ्या बाहेर येतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फळाच्या गरावर उपजीविका करतात. अशी फळे कुजतात. अळी अवस्था 11 ते 15 दिवसांची, तर कोष अवस्था 8 ते 11 दिवसांची [...]

खरीप पिकावरील खुरपडीचे करा नियंत्रण

खरीप पिकावरील खुरपडीचे करा नियंत्रण खरीप पिकाच्या पेरणीनंतर रोपावस्थेमध्ये खुरपडीचा प्रादुर्भाव होतो. खुरपडी म्हणजे विविध प्राण्याचा एकत्रित प्रादुर्भाव. यामध्ये पक्षी, खार, वाणी, वाणी, नाकतोडे, क्रिकेट, वायरखर्म (काळी म्हैस) इत्यादीचा समावेश होतो. या किडी बहुभक्षी असून, एकदल, द्विदल, दाळवर्गीय, तेलवर्गीय पिकांवर या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.  – विशेषतः कमी ओलाव्यात बियाणे [...]

कापुस पिकामधील सापळा पिके

कापुस पिकामधील सापळा पिके परभक्षी कीटकांची संख्या वाढवण्यासाठी सापळा पिक म्हणून मका व बाजरी या पिकांची शेताच्या कडेने एक ओळ पेरा. भविष्यातील धोक्यांपासून वाचण्यासाठी कापसामध्ये कापुस:ज्वारी:तूर:ज्वारी 6:1:1:1 किंवा 3:1:1:1 याप्रमाणात आंतरपिकांची लागवड करावी कापसाच्या 10 ओळींनंतर एरंड किंवा झेंडूची एक ओळ लावावी,ज्यामुळे रस शोषक किडी व अन्य किडी त्याकडे आकर्षक [...]

पिकांसाठी सॉईल कल्चर – किफायतशीर पर्याय

पिकांसाठी सॉईल कल्चर – किफायतशीर पर्याय अनंतवर्षा फाऊंडेशनचा सामाजीक उपक्रम ad मातीमधील सूक्ष्मजीवांचे प्रमाण मातीच्या एकूण वस्तुमानाच्या १ % पेक्षा कमी असते. तरीही हे सूक्ष्मजीव मातीमध्ये वाढणार्‍या वनस्पतींचे व परीणामी त्यावर अवलंबून असणार्‍या  प्राण्यांचे आधारस्तंभ म्हणून कार्यरत असतात. सूक्ष्मजीवांच्या मातीमधील सक्रीयतेमुळे मातीची संरचना, हवा खेळती रहाणे, पाणी मुरणे आणि जलधारणा [...]

कृषी क्षेत्रातील करिअर संधी

कृषी क्षेत्रातील करिअर संधी 👍 बारावीनंतर विद्यार्थी इंजिनीअरिंग, मेडिकल आणि इतर अभ्यासक्रमांकडे वळतात. पण भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणार्‍या कृषी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल कमी जाणवतो. देशातील परिस्थिती लक्षात घेता भविष्यात या या क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठी संधी आहे. पात्रता : बारावी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व इंग्रजी विषय [...]

चिलेटेड म्हनजे काय ?

चिलेट हा ग्रीक भाषेतील शब्द असून, त्याचा अर्थ पंजा असा होतो. रासायनिकदृष्ट्या चिलेटस म्हणजे धनभारीत अन्नद्रव्ये उदा. लोह (आयर्न), जस्त (झिंक), मॅंगनीज (मंगल) आणि कॉपर (तांबे) यांच्या सोबत सेंद्रीय पदार्थाचा रासायनिक बंध तयार होवून झालेले संयुग. त्यामध्ये धनभारीत सूक्ष्म अन्नद्रव्य अणू धरून ठेवला जातो आणि पिकांना गुरजेनुसार उपलब्ध स्वरूपात मिळतो. [...]

घरच्या घरी पनीर तयार करा ……

कृषिन्यूज : पनीर तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. त्यासाठी नवनवीन यंत्रे बाजारात मिळतात. परंतु अशाच महागड्या यंत्रांमुळे सुद्धा घरच्या घरी पनीर तयार करणे संभव आहे. पनीरसाठी म्हशीचे दूध खूप उत्तम आहे. त्यात स्निग्धांशाचे प्रमाण गाईच्या दुधापेक्षा जास्त असतात. पनीरमुळे पालक पनीर, मटार पनीर, आलू पनीर, पनीर टिक्का, इत्यादी अनेक [...]

कमी लोकसंख्येची भारतीय गावे, निसर्गावर जास्त प्रेम असेल तर तुम्ही जाऊन या…

कमी लोकसंख्येची भारतीय गावे … भारत संस्कृतीने प्रचंड, विशाल आणि अनाकलनीय समृद्ध आहे. भारतात अशी अनेक गावे आहेत जिथे १०० पेक्षा कमी लोक राहतात. त्यांच्या एकाकीपणात आणि साधेपणात ते आधुनिक जीवनाला कंटाळलेल्यांसाठी एक अभयारण्य राखतात. या गावांची लोकसंख्या 500 पेक्षा कमी आहे, परंतु त्यापैकी काही गावे असल्याने, मी म्हणू शकतो [...]

डासांपासून सुटका! जर्मन कंपनीचे उपकरण; फोनला कनेक्ट करून ‘असा’ करा वापर….

यूएसबी या साधनांचा विविध प्रकारे उपयोग केला जातो. इतर डिव्हाइजना कनेक्ट करून चार्ज करणे, डेटा किंवा फाईल ट्रान्सफर करणे आदी बऱ्याच गोष्टींसाठी याचा उपयोग करण्यात येतो. पण, तुम्ही कधी असे ऐकलेय का ? की, एका यूएसबी-सी-डोंगलमधील उष्णतेने तुमचा डास, माशी या कीटकांपासून बचाव केला आहे. नाही; तर अलीकडेच एक नवीन [...]

भारतातील टॉप 10 ट्रॅक्टर कंपन्या । व नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टीचा विचार करावा

(कृषिन्युज विशेष ): नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यापूर्वी, अनेक घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. येथे काही महत्त्वाचे विचार आहेत: 1. उद्देश: तुम्ही ट्रॅक्टर वापरत असलेली विशिष्ट कार्ये आणि ऑपरेशन्स निश्चित करा. शेती, बांधकाम किंवा लँडस्केपिंग यासारख्या विविध अनुप्रयोगांसाठी वेगवेगळे ट्रॅक्टर डिझाइन केलेले आहेत. 2. शक्ती आणि आकार: तुमच्या कामाचे स्वरूप आणि प्रमाण यावर [...]

Translate »