Month: August 2025

एक सप्टेंबर पासून उर्धूळ येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) उर्धूळ ता, चांदवड येथे सोमवार 1/9/ते 8/9या कालावधी हभप तुकाराम महाराज यांच्या प्रेरणेने व हभप भाऊसाहेब महाराज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले…

लासलगाव महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी एक बहिण सीए तर दुसरी बहीण सीएस

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण घेऊन इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव…

शिवसेना मनसे संयुक्त बैठक देवळा येथे पडली पार

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): आज दिनांक २४-८-२०२५ रोजी शिवसेना मनसे संयुक्त बैठक देवळा येथे आमंत्रण हॉल मध्ये पार पडली येत्या १२ सप्टेंबर राजी नाशिक येथे महायुती विरोधात जनआक्रोश मोर्चा करण्यात…

श्री प्रशांत आप्पा शेवाळे यांची शिवसेना देवळा तालुकाप्रमुख पदी नियुक्ती

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने मुबंई सामना वृत्तपत्रात नियुक्ती बाबत घोषणा करण्यात आली निष्ठावंत शिवसैनिक श्री प्रशांत आप्पा शेवाळे यांची शिवसेना…

चांदवड तालुक्यात कांदा लागवड जोरदार सुरुवात

‌ कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): चांदवड तालुक्यात गेल्या सप्ताहात रिपरिप पावसाने कांदा रोपे खराब होण्याच्या मार्गावर आसतांना दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असुन तालुक्यात विविध ठिकाणी कांदा लागवडीसाठी शेतकरी वाफे…

दहेगाव येथे बिबट्याच्या हल्यात महिला जखमी

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : चांदवड तालुक्यात दहेगाव शिवारात व मनमाड शहराजवळ कांद्याच्या खळयात काम करणाऱ्या महिलेच्या झोपडीत शिरुन बिबट्याने हल्ला केल्याची घटना काल मध्यरात्री घडली या हल्ल्यात महिलेला गंभीर…

तिसगाव शाळेत लोकसहभागातून साऊंड सिस्टीम भेट

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड तालुक्यातील तिसगाव येथे स्वातंत्र्य दिनाच्या सप्ताहात जिल्हा परिषद शाळेला व्यवस्थापन समिती शिक्षक व ग्रामस्थांच्या वतीने साऊंड सिस्टिम भेट देण्यात आले तसेच शाळेसाठी शाळेच्या नावाने टाय…

बोपाणे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पदी जयवंत गांगुर्डे

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड तालुक्यातील बोपाणे येथे सरपंच सौ मनिषा बाळासाहेब हांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभेचे आयोजित करण्यात आला होते यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व तंटामुक्ती समिती स्थापन…

१९ ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिन होळकरवाडा ( रंगमहाल ) येथे उत्साहात साजरा

काजीसांगवीः उत्तम आवारे चांदवड तालुका छायाचित्रकार संघटनेच्या वतीने रंगमहाल ( होळकरवाडा ) येथे आज राजगादीचे पूजन व कॅमेरा पूजन करून छायाचित्रण दिन उत्साह साजरा करण्यात आला. चांदवड तालुक्यातील व ग्रामीण…

कै.एन.के.ठाकरे जनता विद्यालय काजीसांगवी येथे १९ऑगस्ट म.वि.प्र.समाजदिन उत्साहात साजरा

उत्तम आवारे (काजीसांगवी) :१९ऑगस्ट २०२५ रोजी काजीसांगवी विद्यालयात मराठा विद्या प्रसारक समाजाचे आद्य कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस समाजदिन उत्साहात साजरा करण्यात आला.सुरुवातीस विद्यालयाचे प्राचार्य श्री.जिभाऊ शिंदे सर यांनी प्रास्ताविकातून…

कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात मराठी वाङ्‍‍मय मंडळ उद्घाटन संपन्न.

उत्तम आवारे:देवळा येथील, कर्मवीर रामरावजी आहेर कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय येथे मराठी विभागाच्या मराठी वाड्ःमय मंडळ उद्घघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे कवी श्री शिवराज पाटील यांनी ‘मराठी भाषा :एक प्रवाही भाषा’…

आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनजागृती कार्यक्र माचे आयोजन

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार):आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनजागृती कार्यक्र माचे आयोजनमानव–बिबट संघर्ष, सर्पांविषयी जनजागृती व प्राथमिक उपचारांचे प्रात्यक्षिक.चांदवड-देवळामतदार संघाचे आमदार डॉ राहुल आहेर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मानव–बिबट…

नाशिक तालुक्यातील सिध्द पिंपरी ग्रामपंचायतीला राज्य शासनाचा आर. आर. (आबा) पाटील ‘सुंदर गाव’ पुरस्कार प्राप्त

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): नाशिक तालुक्यातील सिध्द पिंपरी ग्रामपंचायतीला राज्य शासनाचा आर. आर. (आबा) पाटील ‘सुंदर गाव’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.तालुकास्तरावर सर्वाधिक गुण प्राप्त करून या ग्रामपंचायतीने ‘सुंदर गाव’ पुरस्कार…

कै.एन.के.ठाकरे जनता विद्यालय काजीसांगवी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांची ७५० वी जयंती उत्साहात साजरी

..काजीसांगवी उत्तम आवारे: गुरुवार दि.१४ ऑगस्ट २०२५ रोजी काजीसांगवी विद्यालयात सुरुवातीस शालेय विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींची सुंदर अशी वेशभूषा केली होती. बॅंडपथक,टाळकरी ,विणेकरी,माऊलींची पालखी व संपूर्ण शालेय परिवार याक्रमाणे काजीसांगवी…

Translate »