अझोला: एक हिरवळीचे खत…
अझोला:- ही एक पाणवनस्पती असून हिरवळीचे खत म्हणून वापरतात.अझोला हे ॲनाबिना या शेवाळाबरोबर सहजीवीपद्धतीने वाढते आणि हवेतील मुक्त नत्र स्थिर करते. याचा उपयोग भात शेतीमध्ये केला जातो. २) स्फुरद विरघळविणारे…
कृषी क्षेत्रातील नव्या घडामोडी, आधुनिक तंत्रज्ञान, शेतीसंबंधी मार्गदर्शन व सर्वसाधारण बातम्या एकाच ठिकाणी
अझोला:- ही एक पाणवनस्पती असून हिरवळीचे खत म्हणून वापरतात.अझोला हे ॲनाबिना या शेवाळाबरोबर सहजीवीपद्धतीने वाढते आणि हवेतील मुक्त नत्र स्थिर करते. याचा उपयोग भात शेतीमध्ये केला जातो. २) स्फुरद विरघळविणारे…
नाचणीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित जातींची लागवड करावी. पाभरीने पेरणी केल्यास हेक्टरी दहा किलो, तर पुनर्लागवड पद्धतीने पाच किलो बियाणे लागते. रासायनिक खतांची बचत करण्यासाठी युरिया, डीएपी ब्रिकेटचा वापर करावा.…
कै.एन.के. ठाकरे जनता माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा !!काजीसांगवीः- उत्तम आवारे पत्रकार : दि.६ डिसेंबर २०२४ रोजी जनता विद्यालयात महापरिनिर्वाण निमित्त…
अन्नद्रव्यांची योग्य मात्रा राखणे हे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक आहे, कारण कोणत्याही घटकाची कमतरता किंवा अती प्रमाणामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. चला, काही महत्त्वाच्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे जाणून घेऊया:…
KNN update :रब्बी हंगाम हा हिवाळ्याच्या थंडीच्या काळात घेतला जाणारा हंगाम आहे, जो प्रामुख्याने ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांदरम्यान चालतो. या हंगामात घेतलेली पिके उबदार हवामान आणि कमी पाण्याच्या गरजेवर…
छाटणी नंतरचा कालावधी व वाढीच्या अवस्थेनुसार कीड नियंत्रणाचे उपाय
नवीन फुटी निघणे अवस्थाउडद्या मुंगेरेलॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 सीएस 0.5 मिली/लीटर किंवा इमडाकोप्रीड 17.8 एसएल 0.30 मिली/लीटर या प्रमाणात प्रतिबंधात्मक फवारणी घ्यावी. छाटणी नंतर १२ - ३० दिवसफूल किडेजर फूल किड्यांची…
श्रीक्षेत्र सोमनाथ (Somnath) श्री शैलम् मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग (Mallikarjun) श्री महाकालेश्वर (Mahakaleshwar) ओंकारेश्वर (Omkareshwar) केदारनाथ (Kedarnath) श्रीक्षेत्र भीमाशंकर (Bhimashankar) काशी विश्वनाथ (Kashi Vishwanath) त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) वैद्यनाथ (Vaidyanath) नागेश्वर (Nageshwar) रामेश्वरम तीर्थ…
खरीप हंगामातील कांदा लागवड कोरोनारोगाच्या प्रभावामुळे भाजीपाला उत्पादकांना भाजीपाल्याच्या नाशवंतपणा व विक्री व्यवस्था या मुळे खूप तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी दीर्घकाळ साठवणूक करता येईल अशी पिके निवडावी.…
KNN: मागील पीक हंगामातील पीक कामगिरीचा आढावा आणि मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने आणि रब्बी हंगामासाठी पीक-निहाय उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीतील एनएएससी संकुल येथे…
श्रीकृष्णाचा जन्म आणि त्यांची जीवनकहाणी भारतातील अत्यंत महत्त्वपूर्ण धार्मिक व आध्यात्मिक घटनांपैकी एक आहे. ही कथा भक्तिभावाने भरलेली आणि अद्भुत घटनांनी सजीव आहे, ज्यामुळे ती भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण आख्यायिका…
मेष (Aries): आज तुम्ही नोकरीतील पदोन्नतीसाठी प्रयत्नशील राहाल. वरिष्ठ अधिकारी तुम्हाला मदत करतील. विद्यार्थ्यांनी यशासाठी प्रयत्न करावेत. लव्ह लाईफ सुधारण्यासाठी काही वेळ एकत्र घालवा. आजच्या दिवशी तुमच्या उर्जेचा योग्य वापर…
शेती उत्पन्न वाढीसाठी शेतकरी बांधव बरेच वेळेस कर्ज काढून खते आणतात पण बरेच वेळेला आपणास मिळालेली खते योग्य आहेत का ? ही तपासणी गरजेची असते. खते तपासणी – १. युरिया…
रोपवाटिका व्यावस्थापन निरोगी रोपवाटिका करून त्याची ला गवड साधली म्हणजे निम्मी लढाई जिकली असा अर्थ होतो. रोपवाटिके साठी शेतातील उंच भागावरील जागेची हलकी ते मध्यम जमिनिची निवड करावी. एक हेक्टर…