Tag: कृषी

Solar Pump : जिल्हानिहाय सोलर पंप योजनेची यादी जाहीर; यादीतील तुमचे नाव आहे का हे तपासा,जाणून घ्या सविस्तर ..

केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान म्हणजेच पीएम-कुसुम (PM-KUSUM) योजना देशभरातील शेतकऱ्यांसाठी राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीजेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सोलर पंप उपलब्ध करून…

Pomegranate Export: देशातून डाळिंब निर्यातीत लक्षणीय वाढ

Sangali News: भारतातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही पिकवलेले डाळिंब जागतिक बाजारपेठेत प्रचंड यशस्वी ठरले आहे. नैसर्गिक आपत्ती आणि विविध रोगांचा सामना करत, भारतीय शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या निर्यातीत वाढ करून जागतिक स्तरावर भारताचे…

राज्यात रब्बीसाठी १.४० लाख
क्विंटलहून अधिक बियाण्यांचा होणार पुरवठा ; बियाणे कीट ची होणार वाटप..

Pune : कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदा शेतकऱ्यांना नवीन पिकांची बियाणे किटकिते जवळपास साडेपाच लाखांच्या घरात देण्यात येणार आहेत. राज्यात चांगला पाऊस झाल्यामुळे खरिपातील पेरणीचा आकडा १०३ टक्के इतका उंचीवर पोहोचला…

Geranium Cultivation : सुगंधी जिरॅनियमची लागवड कशी आहे फायदेशीर.. जाणून घ्या लागवड तंत्र

जिरॅनियमचे (Geranium) झाड औषधी आणि सुगंधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. याची लागवड सुगंधी तेलासाठी केली जाते.जिरॅनियमची लागवड सामान्यतः ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यांत करणे योग्य ठरते. या काळात हवामान मध्यम असते,…

Crop Insurance: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!रब्बी हंगामासाठी पीकविमा योजना लागू..

Nanded : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 साठी गहू, ज्वारी आणि हरभरा या पिकांसाठी एक रुपयात सर्वसमावेशक विमा योजना जाहीर झाली आहे. गहू, ज्वारी आणि हरभरा या पिकांसाठी…

अन्नद्रव्यांची कमतरता: पिकांवरील परिणाम व उपाय

अन्नद्रव्यांची योग्य मात्रा राखणे हे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक आहे, कारण कोणत्याही घटकाची कमतरता किंवा अती प्रमाणामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. चला, काही महत्त्वाच्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे जाणून घेऊया:…

रब्बी हंगामातील प्रमुख पिकांची लागवड आणि व्यवस्थापन: शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या टिप्स

KNN update :रब्बी हंगाम हा हिवाळ्याच्या थंडीच्या काळात घेतला जाणारा हंगाम आहे, जो प्रामुख्याने ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांदरम्यान चालतो. या हंगामात घेतलेली पिके उबदार हवामान आणि कमी पाण्याच्या गरजेवर…

द्राक्ष फळ छटणी नंतरचे कीड व्यवस्थापन (ऑक्टोबर ते मार्च)

नवीन फुटी निघणे अवस्थाउडद्या मुंगेरेलॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 सीएस 0.5 मिली/लीटर किंवा इमडाकोप्रीड 17.8 एसएल 0.30 मिली/लीटर या प्रमाणात प्रतिबंधात्मक फवारणी घ्यावी. छाटणी नंतर १२ - ३० दिवसफूल किडेजर फूल किड्यांची…

खरीप हंगामातील कांदा लागवड

खरीप हंगामातील कांदा लागवड कोरोनारोगाच्या प्रभावामुळे भाजीपाला उत्पादकांना भाजीपाल्याच्या नाशवंतपणा व विक्री व्यवस्था या मुळे खूप तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी दीर्घकाळ साठवणूक करता येईल अशी पिके निवडावी.…

कृषी आणि कृषक कल्याण विभागाच्या वतीने राष्ट्रीय कृषी परिषद-  रब्बी अभियान  2024 चे आयोजन

KNN: मागील पीक हंगामातील पीक कामगिरीचा आढावा आणि मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने आणि रब्बी हंगामासाठी पीक-निहाय उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीतील एनएएससी संकुल येथे…

श्रीकृष्णाचा जन्म आणि त्यांची जीवनकहाणी

श्रीकृष्णाचा जन्म आणि त्यांची जीवनकहाणी भारतातील अत्यंत महत्त्वपूर्ण धार्मिक व आध्यात्मिक घटनांपैकी एक आहे. ही कथा भक्तिभावाने भरलेली आणि अद्भुत घटनांनी सजीव आहे, ज्यामुळे ती भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण आख्यायिका…

पर्जन्यमान मोजण्याची उपकरणे: प्रा. एस.ए.हुलगुंडे

हवामान विभाग आणि कृषी विभागाच्या , तसेच विविध संशोधन संस्था , कृषी महाविद्यालयातील हवामान वेधशाळा यांच्या वतीने विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या पर्जन्यमापकाच्या साह्याने किती पाऊस पडला, याचे मोजमाप केले जाते.…

आजचे राशी भविष्य (२४ ऑगस्ट, २०२४)

मेष (Aries): आज तुम्ही नोकरीतील पदोन्नतीसाठी प्रयत्नशील राहाल. वरिष्ठ अधिकारी तुम्हाला मदत करतील. विद्यार्थ्यांनी यशासाठी प्रयत्न करावेत. लव्ह लाईफ सुधारण्यासाठी काही वेळ एकत्र घालवा. आजच्या दिवशी तुमच्या उर्जेचा योग्य वापर…

Translate »