Maharashtra: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय … जाणून घ्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित…

Kolhapur: ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ; ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना खात्यावर डीबीटी द्वारे निधी वर्ग होणार…

कोल्हापूर, दि. ०९ : महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमान परत्वे येणारे दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी, आवश्यक सहाय्य उपकरणे तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगउपचार केंद्र इत्यादी…

Kolhapur News: कोल्हापूरला नवीन विकासाची झुळूक!विकासासाठी भरीव निधी; पूरनियंत्रणासाठी 3 हजार 200 कोटींचा निधी मंजूर..

कोल्हापूर, दि. 9 : कोल्हापूरच्या पूरनियंत्रणासाठीच्या निधीची प्रलंबित मागणी पूर्ण केली असून, त्यासाठी तीन हजार 200 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या माध्यमातून पुराचे संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी प्रयत्न केले.…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली ; जगाने अनमोल रत्न गमावले…

मुंबई, दि. १०:- निखळ मानवता, सच्चे राष्ट्रप्रेम आणि उच्च कोटीची उद्योजकता यांचा दुर्मीळ मिलाफ अमुल्य असे रत्न म्हणता येईल असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनामुळे जगाने…

उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे आज (दि.9) निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु…

Jowar Cultivation : रब्बी ज्वारीचे सुधारित लागवड तंत्रज्ञान..

रब्बी हंगामात शेतकरी चारा व धान्य असा दुहेरी फायदा देणारे ज्वारीचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतात. संकरीत वाणांची निवड व लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान यांचा वापर केल्यास ज्वारीचे जास्त उत्पादन घेणे शक्य…

१५ दिवसांत शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींचा निधी मंजूर! ३ दिवसांतच ७ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

राज्य सरकारने गेल्या काही दिवसांत शेतकऱ्यांसाठी मोठी रक्कम मंजूर केली आहे. कॅबिनेट बैठकीत हजारो कोटींचा निधी मंजूर झाला असून, ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या…

Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी मिळाली,ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे जमा..

लाडक्या बहिणींची दिवाळी ऑक्टोबरलाच साजरी होणार असून, भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे काही दिवसांतच मिळणार आहे. काही महील्यांच्या खात्यात थेट ३००० जमा झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वीच लाडकी बहीण…

Maharshtra News : राज्यस्तरीय योजनांचा लोकार्पण सोहळा;  कृषीपंपांसाठी शून्य वीज बिल, योजनेमधून मुख्यमंत्री शिंदे यांचा शेतकऱ्यांना दिलासा..

छत्रपती संभाजीनगर, दि. ६ : छत्रपती संभाजीनगर येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत…

छत्रपती संभाजीनगर : लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर, दि.६ :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही…

चांदवड : मुलासाठी आईची धडपड अयशस्वी, बोपाणे शिवारात आई व मुलगा विहिरीत पडल्याने मृत्यु ..                                

कैलास सोनवणे (दिघवद वार्ताहर ): चांदवड तालुक्यात बोपाणे शिवारात मुलगा शिवांश दौलत गांगुर्डे वय दोन वर्षे विहिरीत पडल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयतनात आई पुजा दौलत गांगुर्डे वय 26 देखील तोल जाऊन…

Kolhapur News: अंबाबाई लक्ष्मी बाजारात ३ कोटींची उलाढाल ; खिलार बैलजोडीची विक्री ९ लाखांमध्ये  पडली पार…

विजयादशमीच्या पहिल्या सोमवारी कोल्हापूरच्या वडगाव बाजार समितीत भरलेल्या जनावरांच्या अंबाबाई लक्ष्मी बाजाराला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या बाजारात सुमारे तीन कोटी रुपयांची उलाढाल झाली. यावेळी नायकू…

Cotton Soyabean Subsidy : अखेर सोयाबीन, कापसाचे अनुदान जमा..

Nashik News: कापूस आणि सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळणार याची वाट पाहत होते. निवडणुकीच्या काळात ही मदत मिळणार का, अशी शंका होती. पण आता ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा…

Health : महिनाभर चहा न पिल्याने काय होईल?शरीरात काय बदल होतात..जाणून घ्या

महिनाभर चहा न पिल्याने तुमच्या शरीरात अनेक बदल होऊ शकतात.भारतात जवळपास ९९ टक्के लोकांची सकाळ गरमागरम चहाचा घोट घेऊन होते. चहा आवडत नाही क्वचित व्यक्ती आढळेल. काही लोकांना तर दिवसातील…

Translate »