विधानसभा मतदारसंघ चांदवड येथे उत्कृष्ट BLO यांचा गौरव

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): आज दिनांक 27/1/2025 रोजी 118 विधानसभा मतदारसंघ चांदवड येथे उत्कृष्ट BLO यांचा गौरव करण्यात आला ….त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चांदवड.प्र तहसीलदार खेडकर रावसाहेब,स्वीप नोडल अधिकारी तथा गटशिक्षण अधिकारी श्री रामचंद्र बोडके साहेब सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा BDO श्री. मच्छिन्द्र बोडके साहेब निवडणूक आदरणीय नायब तहसिलदार उपस्थित होते…

दिघवद गावातून यादी भाग 260 दिघवद येथील श्री प्रकाश बंजारा प्राथमिक शिक्षक यांचाही चांदवड तालुक्यातून उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून गौरव करण्यात आला

पत्रकार -

Translate »