चांदवड येथील होळकर वाडा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्धी जन्मोत्सव सोहळा

काजीसांगवी उत्तम आवारे: राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. गिरीश महाजन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच
महाराज श्रीमंत शिवाजी राव होळकर, युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर, शिक्षण मंत्री मा. ना. श्री. दादा भुसे साहेब, पणन मंत्री मा. ना. श्री. जयकुमार रावल साहेब, आ. डॉ. राहुल दादा आहेर, आ. सौ.चित्रा ताई वाघ, आ. श्री. दिलीप काका बनकर, आ. श्री. नितीन पवार, श्री. भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष श्री. शंकराव वाघ, श्री. सुनील बच्छाव, श्री.निलेश कचवे सर, प्रथम नगराध्यक्ष श्री. भूषण कासलीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन झाला.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष, चांदवड श्री.मनोज शिंदे,भाजप तालुका अध्यक्ष, वडनेर भैरव श्री. संदीप काळे, भाजप तालुका अध्यक्ष, देवळा श्री.किशोर आहेर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्री.रघुनाथ आहेर, शिवसेना तालुका प्रमुख श्री.निलेश ढगे यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.





