Year: 2025

विजेचा शॉक लागून 4 जनावरे दगावली

काजी सांगवी ( उत्तम आवारे पत्रकारः) काल सायंकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी चांदवाड तालुक्यातील साळसाने येथील पुंडलिक त्र्यंबक दवांगेगट न. 308- 1 मध्ये 3 गाई व 1 बैल हे विजेचा…

सोनीसांगवी येथे खरीप हंगाम पूर्व कार्यशाळा संपन्न

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): सोनीसांगवी येथे खरीप हंगाम पूर्व कार्यशाळेत शेतकऱ्यांना बियाणे उगवण क्षमता चाचणी ,बियाणे बीज प्रक्रिया, सीआरए फळबाग लागवड, तंत्रज्ञान हुमणी कीड प्रतिबंधक, लाईट ट्रॅप तंत्रज्ञान, कांदा रोपे…

चांदवड लासलगाव हवे रोड वर पडले खड्डे

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) विंचूर प्रकाशा महामार्गावर चांदवड ते लासलगाव च्या मधे हिवरखेडे , दिघवद दहिवद कोलटेकफाटा वाळकेवाडी या भागातील रोडवर ठिक ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले असुन पावसाने लहान खडे…

सेंद्रिय शेतीचे फायदे जाणून घ्या (Organic Farming Benefits)

सेंद्रिय शेतीचे फायदे जाणून घ्या (Organic Farming Benefits शेतीसाठी पूर्वीपासून सेंद्रिय खतांचा वापर करून पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. मात्र आधुनिक काळात अती लोकसंख्येमुळे उत्पादनाची वाढलेली मागणी, आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाचणारा…

भव्य अध्यात्मिक बालसंस्कार शिबिर संपन्न – पाथरशेंबे येथे ९५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

दि. १ मे २०२५ ते २१ मे २०२५ या कालावधीत पाथरशेंबे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वारकरी शिक्षण संस्था, चांदवड यांच्या वतीने आयोजित भव्य अध्यात्मिक बालसंस्कार शिबिर उत्साहात पार पडले. ५…

वर्षभरापूर्वी चोरीला गेलेल्या मोबाईलचा  लावला : चांदवड पोलिसांची विशेष कामगिरी

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): दि. 22 चोराने चोरी केलेली वस्तू कितीही क्लुप्त्या करून आटोकाट लपविण्याचा प्रयत्न जरी केला, तरी पोलीस हे त्यांच्या मुळापर्यंत जातातच. याचा प्रत्यय चांदवड पोलिसांच्या बाबतीत बघावयास…

ऑपरेशन सिंदूर’ च्या यशानंतर भारतीय संरक्षण दलांच्या सन्मानार्थ, चांदवड येथे आ. डॉ. राहुल दादा आहेर यांच्या उपस्थितीत तिरंगा_रॅली काढण्यात आली

उत्तम आवारे चांदवड: ऑपरेशन सिंदूर’ च्या यशानंतर भारतीय संरक्षण दलांच्या सन्मानार्थ, चांदवड येथे आ. डॉ. राहुल दादा आहेर यांच्या उपस्थितीत तिरंगा_रॅली काढण्यात आली. जम्मू कश्मीर मधील #पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या…

संपूर्ण आयुर्वेद

संपूर्ण आयुर्वेद शरीराला आवश्यक खनिजं कॅल्शिअम कशात असतं? शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर कमतरतेमुळे काय होतं? हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे कार्य काय असतं? शरीरातील…

सामाजिक कार्यात झपाटलेले व्यक्तीमत्व म्हणजे समाधान बागल.

सामाजिक कार्यात झपाटलेले व्यक्तीमत्व म्हणजे समाधान बागल. उत्तम आवारे (काजी सांगवी): आजकाल तुम्हाला एखाद्या गोष्टीचे वेड लागल्याशिवाय अत्युत्तम अशी कामगिरी तुमच्या हातून घडूनच येत‌ नाही हा अनुभव आहे,मग ते कुठलेही…

जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, काजी सांगवी चा एस. एस.सी. चा ९१.२६% निकाल

काजीसांगवी (उत्तम आवारे): मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित, कै.नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी या विद्यालयाचा इयत्ता दहावी चा निकाल 91.26% लागला आहे.. प्रथम ५…

दिघवद विद्यालयाची दहावी निकालात यशाची परंपरा कायम.

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) -श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयाने इयत्ता दहावीच्या निकालातील यशाची परंपरा कायम ठेवलेली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल…

सोनीसांगवी येथे पाण्याच्या टँकरचे लोकार्पण.

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)- सोनीसांगवी ग्रामपंचायतसाठी आमदार डॉ.राहुल आहेर यांचे विशेष प्रयत्नाने जिल्हा परिषद नाशिक ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांचेकडून नाविन्य पूर्ण योजनेतून पाच हजार लिटरचा पाण्याचा टँकर सोनीसांगवी ग्रामपंचायतसाठी…

कृषी क्षेत्रातील करिअर संधी

कृषी क्षेत्रातील करिअर संधी 👍 बारावीनंतर विद्यार्थी इंजिनीअरिंग, मेडिकल आणि इतर अभ्यासक्रमांकडे वळतात. पण भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणार्‍या कृषी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल कमी जाणवतो. देशातील परिस्थिती लक्षात घेता भविष्यात…

सेंद्रिय शेतीचे पुढचे पाऊल..

सेंद्रिय शेतीचे पुढचे पाऊल.. रासायनिक खते, कीटकनाशकांशिवाय शेती ही संकल्पनाच शेतकऱ्यांना सहजरीत्या मान्य होत नाही. रासायनिक खते, कीटकनाशकांशिवाय शेती ही संकल्पनाच शेतकऱ्यांना सहजरीत्या मान्य होत नाही. सेंद्रीय शेती असो किंवा…

Translate »