Month: March 2025

जागतिक महिला दिनानिमित्त दिघवड विद्यालयात स्त्री शक्तीचा जागर

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार):श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय, दिघवद येथे जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचा जागर साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि…

मेंढपाळ महिलांचा संघर्ष : महिला दिन त्यांच्या आयुष्यात कधी येणार?

पत्रकार उत्तम आवारे (चांदवड, दि. ८ मार्च) – ८ मार्च हा जागतिक महिला दिन जगभरात उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव केला जातो. मात्र, कधीही विश्रांती…

सोनीसांगवी येथे महिला दिनानिमित्त 33 महिलांना सवलतीत शिलाई मशीन वाटप

पत्रकार उत्तम आवारे काजीसांगवी: जागतिक महिला दिनानिमित्त सोनीसांगवी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात महिलांचे महत्त्व व त्यांच्या सक्षमीकरणावर प्रकाश टाकण्यात आला. सोनीसांगवीचे उपसरपंच प्रविण ठाकरे यांनी महिलांच्या…

दौंडमध्ये बिबट्याने खालेल्या महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकललं, पुतण्यानेच केला गेम.

पुणे : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दौंड तालुक्यातील कडेठाण या ठिकाणी लता धावडे या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र, या महिलेचा मृत्यू…

कडक भूमिका घ्या, दिल्लीश्वरांकडून फडणवीसांना सूचना, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यामागील गोष्ट समोर

मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून गेले काही महिने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी अखेर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या…

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी सापळा कारवाई – तलाठीसह खाजगी एजंट लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी 3 मार्च 2025 रोजी चांदवड तालुक्यातील तलाठी आणि एका खाजगी एजंटला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईत आरोपींनी वारसा हक्काने वाटणी…

प्रयाग महाकुंभ जलाचे चांदवड तालुक्यात आगमन – भाविकांसाठी दर्शनाची सुवर्णसंधी

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): अनुलोम अनुगामी लोकराज्य महाभियान संस्थेच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या समरसता महाकुंभ अंतर्गत प्रयागराज येथे पार पडलेल्या महाकुंभातील पवित्र जलाचे चांदवड तालुक्यात आगमन झाले आहे. या पवित्र जलाचे…

दिघवद येथे 20 ट्रॉली चारा जळून खाक. ‌.

दिघवद (कैलास सोनवणे, पत्रकार) दिघवद येथील शेतकरी सदाशिव देवराम गागरे यांच्या गट नंबर 350/1 मधील शेतात अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या आगीमध्ये 20 ट्रॉल्या मक्याचा चारा व…

Translate »