Author: admin

जनता विद्यालय काजीसांगवी येथे शिक्षक पालक मेळावा संपन्न

काजीसांगवीः उत्तम आवारे कै.एन.के.ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी येथे शिक्षक-पालक मेळावा विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी साधक-बाधक विचारांती संपन्न झाला.या पालक मेळाव्याचे अध्यक्षस्थान शा.स.अध्यक्ष ॲड. दौलतराव ठाकरे यांनी भुषविले.…

दिघवद विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ दिघवद,संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयात महर्षी व्यास यांचा जन्मदिवस, गुरुपौर्णिमा अर्थात गुरुपूजन दिन मोठ्या उत्साहात पार पडला.“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा,गुरु साक्षात…

वडगाव पंगु येथील शेती कार्यशाळा संपन्न

काजीसांगवी( उत्तम आवारे): वडगाव पंगु येथील शेती कार्यशाळा संपन्न खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित 200 शेतकरी उपस्थित होते प्रसंगी बी के नाईकवाडे मंडळ कृषी अधिकारी, जे एस केकान उप कृषी…

भाटगाव ते तळवाडे रस्ता दुरुस्तीची मागणी

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड तालुक्यातील भाटगाव ते तळवाडे रस्ता दोन महिन्यात पावसाने पुर्ण फुटल्याने दळणवळण थांबले असुन ‌ भाठगाव येथे माध्यमिक विद्यालय असुन तेथे तळवाडे चिंचोले गावातिल शिवारातील विध्यार्थी…

श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड चांदवड येथे गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड चांदवड येथे सालाबाद प्रमाणे *गुरुवार दिनांक - १० जुलै २०२५* रोजी *गुरुपौर्णिमोत्सव सोहळा* साजरा करण्यात येत आहे. महामुनी भगवान श्री कपिलमुनीजी व श्रीगुरु चंद्रेश्वर बाबांच्या…

कै.एन.के.ठाकरे जनता विद्यालय काजीसांगवी येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

काजीसांगवीः उत्तम आवारे काजीसांगवी विद्यालयात सुरुवातीस विद्यालयाचे प्राचार्य श्री.जिभाऊ शिंदे सर यांच्या हस्ते पांडुरंगाच्या पालखीचे पूजन करून नारळ वाढविण्यात आले.यावेळी पर्यवेक्षिका श्रीम.वारके एस.डी.व सर्वच शालेय घटकांनी व ग्रामस्थांनी पालखी पूजन…

भारत निवडणूक आयोगाच्या IIIDEM नवी दिल्ली येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि पर्यवेक्षक यांचे दोन दिवशीय प्रशिक्षण संपन्नचांदवड तालुक्यातून श्री. प्रकाश बंजारा उपक्रमशील शिक्षक यांची निवड

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, झारखंड, व लडाख राज्यातील मतदान नोंदणी अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या करीता विशेष प्रशिक्षण दि. 03 व 04 जुलै 2025…

वनभोजनाचा आनंद घेताना विद्यार्थ्यांनी लावले 245 वृक्ष लागवड

काजीसांगवीः उत्तम आवारे वडगाव पंगु आदर्श माध्यमिक विद्यालय ची एक दिवसीय वन भोजन आणि शंभू देव दर्शन कपिल मुनी दर्शन आणि वृक्ष लागवड करण्यात आली सकाळी सोनाली मॅडम वण विभाग…

राष्ट्रीय पक्षी मोराचा रेल्वे धडकेत दुर्दैवी मृत्यू – प्राणिमित्र, वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांचा संवेदनशील हस्तक्षेप

राष्ट्रीय पक्षी मोराचा रेल्वे धडकेत दुर्दैवी मृत्यू – प्राणिमित्र, वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांचा संवेदनशील हस्तक्षेप मनमाड (प्रतिनिधी भागवत झाल्टे) –आज दिनांक १ जुलै २०२५ रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास…

सिद्धिविनायक अबॅकस क्लासच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

काजीसांगवीः उत्तम आवारेमान्यवरांचा हस्ते बक्षिसांचे वितरण सिद्धिविनायक कॉम्प्युटर आयोजितप्रोएक्टीव्ह अबॅकस नॅशनल स्पर्धेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल लासलगाव येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.…

आले लागवड तंत्रज्ञान

आले लागवड तंत्रज्ञान हवामान : उष्ण व दमट हवामान, ओलिताची सोय असलेल्या ठिकाणी उष्ण आणि कोरड्या हवामानातही आल्याची लागवड करता येते. लागवडीचा कालावधी : एप्रिल ते मे, या काळात ३०…

पहा स्वयंचलित बहूपीक पेरणी यंत्र :Automatic Sowing Machine

Automatic Sowing Machine : स्वयंचलित बहूपीक पेरणी यंत्राने करा पेरणी Kharif Season : बैलचलित आणि ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्राचा सुवर्णमध्य स्वयंचलित बहूपीक पेरणी यंत्रामध्ये साधण्यात आला आहे. Sowing Machine : पारंपारिक नांगर…

Agriculture Mechanization : शेतीच्या विकासासाठी यांत्रिकीकरणाचा वापर आवश्यक

Agriculture Mechanization : शेतीच्या विकासासाठी यांत्रिकीकरणाचा वापर आवश्यक Farm Mechanization Scheme : : शेतीच्या विकासासाठी यांत्रिकीकरणाचा वापर प्रभावीपणे करणे आवश्यक असून शेतकऱ्यांमध्ये कौशल्य विकास करणे आवश्यक असल्याचे मत वसंतराव नाईक…

पपई लागवड

पपई लागवड भारतात पपईची लागवड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार व पश्चिम बंगाल इ. राज्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती,…

Translate »