Month: October 2025

जिल्हा परिषद निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दि.१६ रोजी जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांच्या उपस्थितीत चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार हे गुरुवार दि. १६ ॲाक्टोंबर रोजी चांदवड तालुका दौऱ्यावर येत असून आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांदवड…

मातंग समाजाच्या महिलांच्या पुनर्वसनाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): आज महाराष्ट्र मातंग मांग समाज सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांची भेट घेऊन नासिक मधील मातंग समाजाच्या महिला…

जागर होळकरशाहीचा…

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)रविवार दि.12 ऑक्टोंबर 2025 रोजी होळकरवाडा (रंगमहाल) चांदवड (जि. नाशिक) येथे लोकमाता गंगाजळनिर्मळ मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव समितीच्यावतीने आयोजित साप्ताहिक महाआरती कार्यक्रमास श्री सप्तशृंगी महिला…

अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना न्याय मिळणेबाबत- चांदवड तहसील कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निदर्शने,चांदवड तहसील कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निदर्शने

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) – अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना न्याय मिळणेबाबत. आज चांदवड तहसील कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निदर्शने, धरणे आंदोलन करण्यात आले,आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनदादा आहेर,उपजिल्हाप्रमुख रवींद्र काळे,तालुकाप्रमुख…

श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड चांदवड येथे पारंपारिक पद्धतीने ‘ कोजागिरी पौर्णिमोत्सव साजरा…

सोमवार, दिनांक – ०६ ऑक्टोबर २०२५ कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे कोजागिरी पौर्णिमोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. गडावर कोजागिरी पौर्णिमेचे एक अनोखे आध्यात्मिक महत्त्व आहे. ” दक्ष…

चांदवड आयटीआयमध्ये अल्पमुदतीच्या कोर्सचे उद्या उद्घाटन

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) | प्रतिनिधीचांदवड येथील महाराजा सूरजमल जाट शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी विविध अल्पमुदतीच्या नवयुगीन कोर्सचे उद्घाटन होणार असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य संदीप…

णमोकार जैन तीर्थक्षेत्र आराखड्याची व भौतिक सुख सुविधा बाबतची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अध्यक्षतेखाली संपन्न

… कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : श्री.णमोकार तीर्थक्षेत्र मालसाने येथे सकल जैन समाजाचा कुंभमेळा होत असून भौतिक सुख सुविधांचा आराखड्याला मान्यता देणे व मुख्यमंत्री साहेब यांच्या दालनात बैठक लावणे बाबत…

सकल मराठा परिवार च्या वतीने पूरग्रस्त बीड परिसरात मदत.

उत्तम आवारे कृषी न्यूज:एक हात मदतीचा हा उपक्रम घेऊन सकल मराठा परिवार नाशिक मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला धाऊन आले.सतत चालू असलेल्या पावसामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आपल्याला जगवणारा शेतकरी, त्याचं…

सकल धनगर मल्हार सेना नाशिक जिल्हा अध्यक्ष पदी बाळासाहेब वाघमोडे यांची नियुक्ती ‌

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): महाराष्ट्र सकल धनगर मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद सोरमारे यांनी चांदवड तालुक्यातील दहिवद येथिल बाळासाहेब वाघमोडे यांची नाशिक जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसे नियुक्ती…

Translate »