थंडी कसली नागरिक उकाड्यानं हैराण! महाराष्ट्रात येत्या तीन दिवसात तापमानात बदल होणार, हवामान विभागाचा इशारा
राज्यात तापमानात अचानक वाढीचा अंदाज राज्यात सध्या हिवाळ्याचा मोसम असला तरी थंडीपेक्षा नागरिक उकाड्यानं हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात मोठा बदल होताना दिसतोय. ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस,…
देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना: मुदतवाढ जाहीर, शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!
सोलापूर: राज्यातील देशी गायींच्या संरक्षण व पालन पोषणासाठी राबविण्यात येत असलेल्या अनुदान योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत गोशाळा, गोसदन, पांजरापोळ व गोरक्षण संस्था यांना प्रति दिन,…
MHT CET 2025 : एमएचटी-सीईटीच्या नोंदणीला सुरुवात; अर्ज भरण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत
मुंबई: शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित होणाऱ्या एमएचटी-सीईटी २०२५ (MHT CET 2025) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषध निर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रम…
ज्वारीची पेरणी घटली; मका, करडईच्या क्षेत्रात वाढ: जाणून घ्या रब्बी हंगामातील पेरण्यांची सविस्तर स्थिती
मुंबई: यंदाच्या रब्बी हंगामात राज्यातील पेरणीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबरअखेर ५८.६८ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, हे गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल १२१% अधिक आहे.…
बजाज ऑटोने लाँच केली आतापर्यंतची सर्वोत्तम चेतक: ‘३५ सिरीज’
नवी दिल्ली: दुचाकी व तीनचाकी वाहनांच्या उत्पादनात जागतिक स्तरावर अग्रगण्य असलेल्या बजाज ऑटो लिमिटेडने आपली नवीनतम ‘चेतक ३५ सिरीज’ लाँच केली आहे. ही सिरीज अत्याधुनिक तंत्रज्ञान, उत्कृष्ट डिझाइन, आणि रायडर्सच्या…
महावितरणकडून ‘गो ग्रीन’ सेवा: नववर्षाच्या सुरुवातीला ग्राहकांसाठी मोठी भेट, वीजबिलात ‘इतक्या’ रुपयांची मिळणार सूट
सांगली: नववर्षाच्या सुरुवातीला महावितरणने (Mahavitaran) आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी भेट जाहीर केली आहे. पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘गो ग्रीन’ (Go-Green) सेवेसाठी नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना मासिक वीज बिलामध्ये १० रुपयांची…
एमपीएससी परीक्षेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: उमेदवारांना मोठा दिलासा, दोन फेब्रुवारीला परीक्षा
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कमाल वयोमर्याद एक वर्षाने वाढवून, राज्य सरकारने हजारो विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. यामुळे…
धनगरी नृत्य आणि चांदवड होळकर नगरी दुमदुमली तिसरे राज्य अधिवेशन तथा राज्यस्तरीय धनगर जागृती परिषद होळकर वाडा रंग महाल येथे
( कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)) धनगरी नृत्य आणि चांदवड होळकर नगरी दुमदुमली तिसरे राज्य अधिवेशन तथा राज्यस्तरीय धनगर जागृती परिषद होळकर वाडा रंग महाल येथे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त…
गणेश निंबाळकर यांना आदर्श सेवा पुरस्कार पुणे येथे प्रदान
गणेश निंबाळकर यांना आदर्श सेवा पुरस्कार पुणे येथे प्रदान दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे :चांदवड तालुक्यातील व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर यांना आदर्श सेवा पुरस्कार पुणे लिटमन्स फाउंडेशन तर्फे…
GST वाढीमुळे जुन्या गाड्यांची विक्री महाग? जाणून घ्या सविस्तर!
जुन्या गाड्यांवरील GST वाढ – जाणून घ्या सविस्तर नियमावली जुन्या किंवा वापरलेल्या गाड्यांवरील वस्तू आणि सेवा कर (GST) आता 12% वरून 18% करण्यात आला आहे. हा बदल फक्त नोंदणीकृत विक्रेत्यांवर…
Fertilizer Prices : रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढणार का? केंद्र व कंपन्यांवर सवाल
महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे. कंपन्यांनी ५० किलोच्या एका बॅगसाठी दर २४० ते २५५ रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ १ जानेवारी २०२५ पासून…
Maharashtra Rain: राज्यात गारपीटीची अन् जोरदार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामानाचा अंदाज..
राज्यात गारपीटीसह पावसाची शक्यता राज्यात सध्या थंडीचा कडाका अनुभवायला मिळत असला तरी आगामी काही दिवसांत हवामान बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 27 ते 29…
माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांचे ९२ व्या वर्षी निधन….
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची प्रकृती खालावल्याने गुरुवारी संध्याकाळी त्यांना गंभीर अवस्थेत दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. सिंग या…
नाशिक जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती: अंतिम निवड यादीच्या प्रतीक्षेत उमेदवार
नाशिक जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती: अंतिम निवड यादीच्या प्रतीक्षेत उमेदवार नाशिक, 24 डिसेंबर 2024 – नाशिक जिल्हा परिषदेची ग्रामसेवक भरती 2023 प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्याप अंतिम निवड यादी जाहीर करण्यात…