Month: February 2025

स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात दिघवद विद्यालयाचे यश.

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) -नासिक भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्थेच्या वतीने आयोजित जिल्हा मेळाव्यात स्वामी विवेकानंद विद्यालय दिघवद शाळेने पायोनियरिंग,फूड प्लाझा,तंबू सजावट या स्पर्धेमध्ये यश संपादन केले.विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन,बंधुभाव, संघभावना,स्वच्छता…

जि.प. प्राथमिक शाळा निमगव्हाण येथे ‘ बेटी बाचाओ बेटी पढाओ ‘ उपक्रमांतर्गत महिलांचे उद्बोधन संपन्न-

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड तालुक्यातील निमगव्हाण येथील जि प प्राथमिक शाळेत बेटी बचाव बेटी पढाओ उपक्रमांतर्गत महिलांचे व किशोरवयीन मुलींचे आरोग्य विषयी उद्बोधन करण्यात आले डॉ अर्चना क्षिरसागर यांनी…

साळसाणे येथे खंडेराव महाराज यात्रेस उत्साहात प्रारंभ

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): चांदवड तालुक्यातील साळसाणे येथे दिनांक ८ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी या कालावधीत खंडेराव महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहाटे घटस्थापना करून सकाळी ८ वाजता…

तंत्र नाचणी/नागली लागवडीचे

नाचणीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित जातींची लागवड करावी. पाभरीने पेरणी केल्यास हेक्‍टरी दहा किलो, तर पुनर्लागवड पद्धतीने पाच किलो बियाणे लागते. रासायनिक खतांची बचत करण्यासाठी युरिया, डीएपी ब्रिकेटचा वापर करावा.…

चांदवड तालुक्यातील अनियमित वीजपुरवठा आणि सौर पंपांच्या तक्रारींबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे महावितरणला निवेदन

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) – चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना सातत्याने अनियमित वीजपुरवठ्याचा आणि लोडशेडिंगचा मोठा फटका बसत आहे. अवेळी वीजपुरवठा आणि सतत होणाऱ्या वीज खंडितमुळे शेतीच्या सिंचनावर विपरीत परिणाम होत असून,…

महात्मा फुले सांस्कृतिक कला क्रीडा व शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर विद्यालय व स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय वाहेगाव साळ तर्फे लेफ्टनंट भाऊसाहेब खैरे यांचा सत्कार

काजीसांगवी उत्तम आवारे: चांदवड तालुक्यातील विद्यालयात वाहेगाव साळचे भूमिपुत्र, राष्ट्रपतीमार्फत लेफ्टनंट पदावर पदोन्नती झालेले भाऊसाहेब किसन खैरे यांचा आज विद्यालयात मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला . लेझीम नृत्याच्या गजरात प्रथम…

दहिवड येथे खंडेराव महाराज म्हाळसा भानाई मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

‌कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) दहिवड येथे परमपूज्य स्वामी परमेश्वरानंद गिरी महाराज व परमपूज्य गणेशानंद महाराज यांच्या हस्ते खंडेराव महाराज म्हाळसा भानाई मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली हा कार्यक्रम साडेतीन दिवसाच्या सप्ताहात…

तब्बल 15 वर्षांनंतर दिघवद विद्यालयात भरला 2009-2010 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा..

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)-श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ दिघवद संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयात इयत्ता दहावी सन -2009-2010 बॅचचे विद्यार्थी तब्बल पंधरा वर्षानंतर शाळेत एकत्रित आले.आवडते मज मनापासूनी शाळा!लावीते लळा…

रसायनशास्त्राचे प्राध्यापक श्री केशव बबन गांगुर्डे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : दिघवद गावचे भुमिपुत्र व सध्या विद्या प्रसारक मंडळ किन्हवली संचलित, अरविंद ( आप्पासाहेब ) भानुशाली कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किन्हवली ता. शहापूर जि. ठाणे…

Translate »