कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ उद्घाटन संपन्न.
उत्तम आवारे:देवळा येथील, कर्मवीर रामरावजी आहेर कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय येथे मराठी विभागाच्या मराठी वाड्ःमय मंडळ उद्घघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे कवी श्री शिवराज पाटील यांनी ‘मराठी भाषा :एक प्रवाही भाषा’…