Month: August 2025

खाकी सोबत राखीआणि झाड आपले साथी असे आगळे सेलिब्रेशन

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): दिघवद .बहीण भावाच्या या सुंदरनात्याचा रक्षाबंधन हा श्री नेताजी सुभाष चंद्र बोस सीबीएससी गुरुकुल वाहेगाव साळ यांनी लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आनंदात व उत्साहात साजरा केला. माननीय…

चांदवड तालुक्यात विविध ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे सांगता व प्रारंभ

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)चांदवड तालुक्यात विविध ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे सांगता व प्रारंभ होत आहे श्रावण महिन्यात विशेष करून पवित्र मानला जातो या महिन्यात घरोघरी पोथी पुराण पारायणे केली जाते…

चांदवड तालुक्यातील मनमाड नजीक रापली गेटजवळ रेल्वेतून पडून 80 वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृत्यू – पोलिस व रेल्वे प्रशासनाची तत्पर कारवाई

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)रापली गेटजवळील खांबा क्रमांक 255/24-25 च्या दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे सुमारे 80 वर्षांच्या अनोळखी वयोवृद्ध इसमाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली…

सकल मराठा परीवार तर्फे “एक राखी सैनिकांसाठी” उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा

कृषी न्यूजः- उत्तम आवारे पत्रकार (काजीसांगवी): — सकल मराठा परिवार नाशिक यांच्या वतीने व मराठा विद्या प्रसारक समाजाचे अभिनव बाल विकास मंदिर मखमलाबाद, , जनता विद्यालय गांधीनगर, मनपा शाळा ४९…

क्युरिऑसिटीची १३ वर्षांची यशस्वी मोहीम: मंगळावरील प्राचीन जलप्रवाह व प्रवाळसदृश रचनांचा शोध

नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळावर १३ वर्षांची सातत्यपूर्ण मोहीम पूर्ण करत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. त्याचबरोबर, रोव्हरने नव्या कार्यक्षमतेसह संशोधन क्षमतेत वाढ केली असून, मंगळावरच्या प्राचीन जलप्रवाहांच्या खुणा तपासत आहे.…

महाराजस्व अभियानांतर्गत वागदर्डी विद्यालयात विविध दाखल्यांचे वाटप

श्री. उत्तम आवारे (पत्रकार) काजी सांगवी: वागदर्डी (ता. चांदवड): तालुक्यातील वागदर्डी येथील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय व सीनियर कॉलेजमध्ये महाराज स्वाभिमान योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला.…

महाराजस्व अभियानांतर्गत दिघवद विद्यालयात विविध दाखल्यांचे वाटप

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार):-सरकारचे “शासन आपल्या दारी” ह्या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज,महाराजस्व अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारी शालेयपयोगी दाखले त्यात जात प्रमाणपत्र,डोमिसाईल, नॉन क्रिमीलेअर,उत्पन्नाचे दाखले इत्यादींचे…

मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस अनोख्या उपकमाने साजरा

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस अनोख्या उपकमाने साजरा गरजु रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालयात दिले ब्लॅकेंट व इतर साहित्य चांदवडः चांदवड तालुक्यातील मराठा आरक्षण…

पालखी सोहळा प्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे यांची घेतली आमदार डॉ राहुल आहेर यांची भेट

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): तिसगाव, ता. चांदवड | संत परंपरेला मानाचा मुजरा पालखी सोहळा प्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे यांची घेतली आमदार डॉ राहुल आहेर यांची भेट तिसगाव, ता. चांदवड येथे…

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): दि.1 ऑगस्ट 2025, शुक्रवार रोजी चांदवड शहरातील पोलीस स्टेशनमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. पोलीस निरीक्षक कैलास वाघ साहेब…

वागदर्डी येथील उज्वल प्रकाश महाविद्यालयास यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची मान्यता

काजीसांगवीः (उत्तम आवारे पत्रकार)मनमाड येथून जवळच असलेल्या वागदर्डी येथील उज्ज्वलप्रकाश कला ,वाणिज्य व विज्ञान या महाविद्यालयास सन 2025 -26 पासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. वागदर्डी…

डोंगरी विभागात सुतारखेडे गावचा समावेश करण्यात यावा यासाठीचे आमदारांना साकडे.

उत्तम आवारे चांदवड: नुकत्याच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या डोंगरी विभाग अंतर्गत येणाऱ्या गावांचा अधिकृत यादीत, सुतारखेडे गाव (तालुका-चांदवड जिल्हा नासिक) चा अपेक्षेप्रमाणे समावेश झालेला नाही, सुतारखेडे हे गाव सह्याद्रीच्या सातमाळा…

वागदर्डी येथील उज्वल प्रकाश महाविद्यालयास यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची मान्यता

काजीसांगवीः (उत्तम आवारे पत्रकार)मनमाड येथून जवळच असलेल्या वागदर्डी येथील उज्ज्वलप्रकाश कला ,वाणिज्य व विज्ञान या महाविद्यालयास सन 2025 -26 पासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. वागदर्डी…

मनमाड परिसरात तिसऱ्यांदा राष्ट्रीय पक्षी मोराचा मृत्यू; लखनऊ–मुंबई पुष्पक एक्सप्रेसची धडक

काजीसांगवीः (उत्तम आवारे पत्रकार)(दि. १ ऑगस्ट) – मनमाड नजीक रापली गेट जवळ पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षी मोराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी लखनऊहून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक…

Translate »