Author: Krushi News

ई-पीक पाहणी: रब्बी हंगामासाठी नवे नियम लागू, पिकांचे असे फोटो काढणे बंधनकारक

पुणे: राज्यातील रब्बी हंगामासाठी शेतीच्या पिकांची नोंदणी आणि पाहणी करण्यासाठी आता डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जाणार आहे. ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ (Digital Crop Survey – DCS) या केंद्र सरकारच्या अॅपचा…

अतिवृष्टी नुकसान भरपाई: २२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २ हजार ९२० कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२४ या काळात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची दखल घेत राज्य सरकारने २२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी २ हजार ९२० कोटी ५० लाख रुपयांच्या मदतनिधीला मंजुरी…

हरभरा पिकावर मर रोग (Wilt Disease in Chickpea): कारणे, लक्षणे आणि व्यवस्थापन

मर रोग (Wilt Disease) हरभरा पिकावर होणारा एक गंभीर रोग आहे, जो पिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम करतो. मर रोगाची कारणे: 1. जैविक कारणे: Fusarium oxysporum या बुरशीमुळे हरभऱ्यावर मर रोग…

Onion Market : या जिल्ह्यांत रब्बीची सरासरीपेक्षा जास्त पेरणी, नवीन खरीप कांद्याची आवक वाढली

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपासून राज्यातील उन्हाळ कांद्याची आवक संपली असून, नव्या खरीप लाल कांद्याच्या आवकेत सुधारणा झाली आहे. देशांतर्गत मागणी व निर्यातीच्या स्थिरतेमुळे कांद्याचे दर सध्या स्थिर आहेत. विशेषतः नाशिक, नगर,…

सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण: लग्नसराईच्या हंगामातही सोने का झाले स्वस्त?

देशात सध्या लग्नसराईचा जोरदार हंगाम असतानाच सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. ही बातमी सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या नागरिकांसाठी निश्चितच आनंददायी ठरणार आहे. सोन्याचा भाव का घसरला?सोन्याच्या भावात…

डिसेंबर महिन्यात गाजर लागवड कशी करावी 🌱

डिसेंबर हा गाजर लागवडीसाठी एक उत्तम महिना आहे, कारण या कालावधीत थंड हवामान गाजराच्या चांगल्या वाढीसाठी पोषक असते. खाली गाजर लागवडीसाठी आवश्यक माहिती दिली आहे: हवामान आणि माती 1. गाजर…

Onion Garlic Price Hike : बाजारात कांद्याने गाठली शंभरी, लसणाच्या दरातही विक्रमी वाढ..

यंदाच्या हंगामात हवामानातील अनियमिततेमुळे कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे. विशेषतः नाशिक आणि इतर कांदा उत्पादन क्षेत्रांमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या नव्या कांद्याची गती संथ…

MHT CET : सीईटी सेलतर्फे प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर..

नाशिक : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) मार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण…

Onion Cultivation: लाल कांद्याच्या उत्पादनावर परिणाम, ‘या’ दुष्काळी पट्ट्यात कांद्याच्या उत्पादनाला मोठा फटका..

नगर तालुका हा पर्जन्यछायेचा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. सध्या लाल कांद्याची काढणी सुरू आहे, मात्र यंदा उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात वातावरणातील अनियमित बदलांमुळे लाल कांद्यावर…

Kapus Bajarbhav: कापसाच्या दरात सुधारणा ; शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळण्याची गरज, कापसाचे भाव वाढण्याचे संकेत

मागील आठवडाभरात कापसाच्या भावात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली आहे. आज कापसाचा सरासरी भाव ७ हजार ते ७ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल इतका होता, तर कमाल सरासरी भाव ७ हजार…

Fengal Cyclone Alert : देशावर मोठं संकट, काही तासांत धडकणार; हवामान विभागाचा अतिमुसळधार पावसाचा इशारा

चक्रीवादळाच्या स्वरूपात मोठं नैसर्गिक संकट पुन्हा एकदा देशावर घोंगावत आहे. ‘फेंगल’ नावाच्या या चक्रीवादळाने दक्षिण भारतातील अनेक राज्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी यांसारख्या…

Wheat Cultivation : गव्हाची उशिरा पेरणीचे नियोजन आणि यशस्वी उत्पादनासाठी टिप्स..

गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक असून, पिकाच्या योग्य नियोजनाने चांगल्या उत्पादनाची हमी मिळू शकते. मात्र, खरीप हंगामातील पिकांची काढणी उशिरा होत असल्यास गव्हाच्या पेरणीस विलंब होतो. अशा परिस्थितीत…

Onion Market : कांद्याच्या दरात मोठी वाढ कसा मिळतोय दर,वाचा सविस्तर

नगर येथील तिसगाव (ता. पाथर्डी) येथे रविवारी (दि.२५) झालेल्या लिलावात प्रथम दर्जाच्या कांद्याला उच्चांकी साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. उपबाजार समितीच्या आवारात विक्रमी पंधराशे चाळीस गोण्यांची आवक नोंदवली गेली.…

देशात थंडीचा माहोल, पण मोठं अस्मानी संकट; IMD कडून देण्यात आली चक्रीवादळाची शक्यता

देशभर थंडीचा हळूहळू वाढता प्रभाव जाणवत असला, तरी काही राज्यांतील काही भागांमध्ये अजूनही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाकडून (IMD) महत्त्वाची अपडेट समोर आली…

Translate »