Category: Nashik

तिसगाव येथे भवानीमाता यात्रा व आखाडी उत्सवात संपन्न

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार):चांदवड तालुक्यातील तिसगाव माळयाचे येथे सालाबादप्रमाणे भवानी माता यात्रा उत्सव संपन्न होत असते तशेंच परंपरागत भोवाडा आखाडी सात दिवस विविध प्रकारचे मुकुठधारी देविदेवतांचे विविध प्रकारचे पोशाख व…

मुख्याध्यापक एस. एम. मापारी यांना ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’

दिघवद कैलास सोनवणे वार्ताहर: नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉन टीचिंग एम्प्लॉई को-ऑपरेटिव्ह सोसायटी, नाशिक आयोजित गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला…

सार्थक धनेश मेचकुल याची नवोदय साठी निवड

काजी सांगवी (पत्रकार उत्तम आवारे):जिल्हा परिषद शाळा, सोग्रस या शाळेने नवोदय प्रवेश परीक्षेत यशाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. या शाळेतील विद्यार्थी सार्थक धनेश…

भरविर शाळेची विद्यार्थिनी स्वरा अहिरे हिचे नवोदय परीक्षेत यश .

भरविर शाळेची विद्यार्थिनी स्वरा अहिरे हिचे नवोदय परीक्षेत यश . कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) -जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा भरवीर केंद्र मंगरूळ तालुका चांदवड येथील विद्यार्थिनी कुमारी स्वरा राकेश अहिरे…

दिघवद येथे चांदवड होमिओपॅथीक महाविद्यालयाचे शिबिर संपन्न

‌कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) येथे श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमती के बी आबड होमिओपॅथिक विद्यालया चे व श्री आर पी चोरडिया चे राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत शिबिर संपन्न या…

दहिवद शिवारातील विहिरीत पडून १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) तालुक्यातील दहिवद शिवारातील विहिरीत पडलेले बकरू काढण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २१) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास…

साखरपुड्याच्या कार्यक्रमातून कृषी योजनांचा गजर

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): लग्न किंवा साखरपुडा म्हटलं पाहुण्यांचा मानपान नवदांपत्याची रेल झेल नेहमीच पाहायला मिळते परंतु चांदवड तालुक्यातील देवरगाव येथे अशाच एक शेळके आणि निकम नवदांपत्यांचा साखरपुड्याच्या कार्यक्रमातून विविध…

होळकर वाडा( रंग महाल)चांदवड येथे मल्हार जन्मोत्सव साजरा..

नर्मदा गोदावरी च्या तीर्थने जलाअभिषेक…श्री समाधान बागल यांच्या हस्ते अभिषेक.. काजीसांगवीः उत्तम आवारे पत्रकार16मार्च दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदुस्थानचे युगपुरुष सुभेदार मल्हारराव होळकर यांचा जन्मोत्सव गेल्या दोन-तीन वर्षापासून होळकर वाडा चांदवड…

होळकर वाडा( रंग महाल)चांदवड येथे मल्हार जन्मोत्सव साजरा..

नर्मदा गोदावरी च्या तीर्थने जलाअभिषेक…श्री समाधान बागल यांच्या हस्ते अभिषेक.. काजीसांगवीः उत्तम आवारे पत्रकार16मार्च दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदुस्थानचे युगपुरुष सुभेदार मल्हारराव होळकर यांचा जन्मोत्सव गेल्या दोन-तीन वर्षापासून होळकर वाडा चांदवड…

सोनीसांगवी येथे प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

काजीसांगवी: उत्तम आवारे सोनीसांगवी येथील प्राथमिक शाळेत प्रथमच वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच सौ. अलका ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, तर द्वीप प्रज्वलन सौ.…

लाच प्रकरण: सटाणा तालुक्यात तलाठी व मंडळ अधिकारी रंगेहात सापडले

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) नाशिक: सटाणा तालुक्यातील ठेंगोडा येथे तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याला लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराकडून शेतीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्याच्या मोबदल्यात २५,००० रुपयांची मागणी करण्यात…

दिघवद येथे मोठ्या पडद्यावर ‘छावा’ चित्रपटाचे भव्य प्रदर्शन

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): दिघवद येथील सेवानिवृत्त शिक्षक तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे तज्ञ संचालक राजेंद्र गांगुर्डे यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचावा या उद्देशाने मोठ्या…

माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून दिघवद विद्यालयात डिजिटल वर्ग

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय, दिघवद येथे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेवरील प्रेमातून डिजिटल वर्गाची सुविधा उपलब्ध करून दिली. “आवडते मज मनापासून…

जागतिक महिला दिनानिमित्त दिघवड विद्यालयात स्त्री शक्तीचा जागर

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार):श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय, दिघवद येथे जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचा जागर साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि…

Translate »