Category: Nashik

सोनीसांगवी येथे महिला दिनानिमित्त 33 महिलांना सवलतीत शिलाई मशीन वाटप

पत्रकार उत्तम आवारे काजीसांगवी: जागतिक महिला दिनानिमित्त सोनीसांगवी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात महिलांचे महत्त्व व त्यांच्या सक्षमीकरणावर प्रकाश टाकण्यात आला. सोनीसांगवीचे उपसरपंच प्रविण ठाकरे यांनी महिलांच्या…

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी सापळा कारवाई – तलाठीसह खाजगी एजंट लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी 3 मार्च 2025 रोजी चांदवड तालुक्यातील तलाठी आणि एका खाजगी एजंटला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईत आरोपींनी वारसा हक्काने वाटणी…

दिघवद येथे 20 ट्रॉली चारा जळून खाक. ‌.

दिघवद (कैलास सोनवणे, पत्रकार) दिघवद येथील शेतकरी सदाशिव देवराम गागरे यांच्या गट नंबर 350/1 मधील शेतात अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या आगीमध्ये 20 ट्रॉल्या मक्याचा चारा व…

चांदवड तालुक्यात कमी पावसामुळे फळबागा आणि रब्बी हंगामातील पिके संकटात

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) :चांदवड तालुका कायमच अवर्षणग्रस्त असल्याने येथे बारमाही पाणीपुरवठा करणारे मोठे धरण किंवा पाट उपलब्ध नाही. त्यामुळे तालुक्यातील शेती पूर्णतः पावसावर अवलंबून आहे. परिणामी, फळबागांचे प्रमाण तुलनेने…

‘मराठा मंच’कडून ”शिवगौरव :२०२५” या पुरस्काराणे खंडू आहेर सन्मानित.

काजीसांगवीः उत्तम आवारे : सामजिक क्षेत्रातील विविध प्रकाचे योगदान देणाऱ्या व समजत मार्गदर्शक ठरणाऱ्या अशा पाच व्यक्तीचा मराठा मंच या सामजिक संघटनेच्या वतीने मागील बारा वर्षापासून शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने सन्मान केला…

दिघवद विद्यालयात शिवजन्मोत्सव आनंदात साजरा..

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

आझाद हिंद फेस्टिव्हल – वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) –वाहेगाव साळ ता. चांदवड येथे श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल आझाद हिंद फेस्टिव्हल अंतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात…

यशस्वी सापळा कारवाई: मंडळ अधिकारी ₹2000 लाच घेताना रंगेहाथ पकडले

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) | 13 फेब्रुवारी 2025 लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी यशस्वी सापळा रचून मंडळ अधिकारी प्रविण गणपत प्रसाद (वय 57, वर्ग-3) यांना ₹2000/- लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.…

स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात दिघवद विद्यालयाचे यश.

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) -नासिक भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्थेच्या वतीने आयोजित जिल्हा मेळाव्यात स्वामी विवेकानंद विद्यालय दिघवद शाळेने पायोनियरिंग,फूड प्लाझा,तंबू सजावट या स्पर्धेमध्ये यश संपादन केले.विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन,बंधुभाव, संघभावना,स्वच्छता…

साळसाणे येथे खंडेराव महाराज यात्रेस उत्साहात प्रारंभ

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): चांदवड तालुक्यातील साळसाणे येथे दिनांक ८ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी या कालावधीत खंडेराव महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहाटे घटस्थापना करून सकाळी ८ वाजता…

चांदवड तालुक्यातील अनियमित वीजपुरवठा आणि सौर पंपांच्या तक्रारींबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे महावितरणला निवेदन

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) – चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना सातत्याने अनियमित वीजपुरवठ्याचा आणि लोडशेडिंगचा मोठा फटका बसत आहे. अवेळी वीजपुरवठा आणि सतत होणाऱ्या वीज खंडितमुळे शेतीच्या सिंचनावर विपरीत परिणाम होत असून,…

दहिवड येथे खंडेराव महाराज म्हाळसा भानाई मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

‌कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) दहिवड येथे परमपूज्य स्वामी परमेश्वरानंद गिरी महाराज व परमपूज्य गणेशानंद महाराज यांच्या हस्ते खंडेराव महाराज म्हाळसा भानाई मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली हा कार्यक्रम साडेतीन दिवसाच्या सप्ताहात…

तब्बल 15 वर्षांनंतर दिघवद विद्यालयात भरला 2009-2010 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा..

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)-श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ दिघवद संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयात इयत्ता दहावी सन -2009-2010 बॅचचे विद्यार्थी तब्बल पंधरा वर्षानंतर शाळेत एकत्रित आले.आवडते मज मनापासूनी शाळा!लावीते लळा…

रसायनशास्त्राचे प्राध्यापक श्री केशव बबन गांगुर्डे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : दिघवद गावचे भुमिपुत्र व सध्या विद्या प्रसारक मंडळ किन्हवली संचलित, अरविंद ( आप्पासाहेब ) भानुशाली कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किन्हवली ता. शहापूर जि. ठाणे…

Translate »