Category: Nashik

चांदवड येथे जेष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष स्थापन करण्याची मागणी

चांदवड – कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात जेष्ठ नागरिकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याबाबत आणि जेष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष स्थापन करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. हे…

दिघवद व मौजे उर्धुळ गावच्या सरपंचांनी घेतली खासदार भास्करराव भगरे विविध कामांसाठी भेट ‌‌

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड तालुक्यातील दिघवद व मौजे उर्धुळ गावच्या सरपंचांनी घेतली खासदार भास्करराव भगरे विविध कामांसाठी भेट ‌‌ दिघवद सरपंच रावसाहेब गांगुर्डे व उर्धुळ गावच्या सरपंच सौ कविताबाई…

जि. प. आदर्श शाळा दिघवद येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): जि. प. आदर्श शाळा दिघवद येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्नदिनांक 28 जानेवारी 2025 रोजी जि प आदर्श शाळा, दिघवद येथे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले.संमेलनाचे उदघाटन सरपंच…

दिघवद येथे विविध विषयांवर ग्रामसभा संपन्न ग्रामस्थ झाले आक्रमक

दिघवद येथे विविध विषयांवर ग्रामसभा संपन्न ग्रामस्थ झाले आक्रमक कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) दिघवद येथे सरपंच रावसाहेब गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली यात विविध विषयांवर उपस्थित ग्रामस्थ मोठ्या संख्येने…

आज जिल्हाधिकारी कार्यालय प्रजासत्ताक दिनी दिव्यांगांचे आंदोलन

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त नासिक जिल्हाधिकारी कार्यालयावर दिव्यांग क्रांती संघटनेने त्यांच्या मागणीसाठी भीक मागो आंदोलन. 26 जनवरी प्रजासत्ताक दिन या दिवशी सर्वांना आपल्या सत्तेचा वापर कसा…

रेडगाव ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदी म्हणून सुनिता काळे बिनविरोध

रेडगाव ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदी म्हणून सुनिता काळे बिनविरोध काजीसांगवीः उत्तम आवारेचांदवड तालुक्यातील रेडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय मधील मावळते उपसरपंच संजय दगु काळे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात…

दिघवद गावातील विविध संस्थांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

दिघवद गावातील विविध संस्थांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.दिघवद (उत्तम आवरे)- आपल्या राष्ट्रीय सणांपैकी एक महत्त्वाचा राष्ट्रीय सण अर्थात प्रजासत्ताक दिन दिघवद गावातील शैक्षणिक, शासकीय तसेच सहकारी संस्थांमध्ये ध्वजारोहण तसेच सांस्कृतिक…

विधानसभा मतदारसंघ चांदवड येथे उत्कृष्ट BLO यांचा गौरव

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): आज दिनांक 27/1/2025 रोजी 118 विधानसभा मतदारसंघ चांदवड येथे उत्कृष्ट BLO यांचा गौरव करण्यात आला ….त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चांदवड.प्र…

सोनीसांगवीच्या उपसरपंचपदी श्री. प्रविण ठाकरे यांची बिनविरोध निवड

सोनीसांगवीच्या उपसरपंचपदी श्री. प्रविण ठाकरे यांची बिनविरोध निवड.काजीसांगवीः (उत्तम आवारे) सोनीसांगवी ग्रामपंचायतीच्या मावळत्या उपसरपंच सौ.सोनी अनिल पवार यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने सदरची जागा रिक्त झाली होती.सदरच्या जागेवर श्री. प्रविण…

दिघवद विद्यालयात युवा महोत्सवाचे आयोजन.

दिघवद विद्यालयात युवा महोत्सवाचे आयोजन.कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) -श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयात स्वराज्य जननी राजमाता जयंती तसेच स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने युवा महोत्सवाचे आयोजन…

निमगव्हाण येथे दंत चिकित्सा शिबिर संपन्न

निमगव्हाण येथे दंत चिकित्सा शिबिर संपन्न कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड तालुक्यातील निमगव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगव्हाण येथे दंत चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते डॉ. वैभव विठ्ठल…

वर्तमानपत्र समाजात टिकविणे काळाची गरज- सदाशिव गांगुर्डे

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)- वर्तमानपत्रातुन समस्याचे निराकारण होऊन समाज व्यवस्थेला न्याय मिळतो डिजिटल युगात वर्तमानपत्र टिकविणे काळाची गरज आहे यामुळे वाचन संस्कृतीवरही भर पडते असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद विद्यालयाचे ज्येष्ठ…

वाकी विद्यालयात शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

वाकी विद्यालयात शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : पुण्यश्लोक देवी अहिल्या ग्राम विकास संस्था चांदवड संचलित माध्यमिक विद्यालय वाकी बुद्रुक तालुका चांदवड या विद्यालयात ग्रामपंचायत वाकी…

होळकर वाडा( रंग महाल )होत आहे पर्यटकांचे केंद्रस्थान

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)होळकर वाडा( रंग महाल )होत आहे पर्यटकांचे केंद्रस्थान.उत्तर महाराष्ट्राची उपराजधानी असलेले चांदवड मल्हारगड, हे महाराष्ट्रातील होळकर प्रेमींनी हा होळकर वाडा बघण्यासाठी जरूर चांदवड नगरीला भेट द्यावी =…

Translate »