दिघवद येथे बुधवार पासून अखंड हरिनाम सप्ताह. ‌

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): चांदवड तालुक्यातील दिघवद येथे सालाबादप्रमाणे नागपंचमीच्या मुहूर्तावर सप्ताहाचे आयोजन करण्यात येते वर्ष ४७पासुन अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहेत समस्त गावकरी व हभप शिवाजी महाराज…

चांदवडला स्काऊट गाईड उजळणी वर्ग उत्साहात

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) :-शिक्षण विभाग आणि भारत स्काऊट आणि गाईड नाशिक जिल्हा संस्थेच्या वतीने कप,बुलबुल, स्काऊट,गाईड विषयांच्या संदर्भातील वर्षभरातील अभ्यासक्रमाचा संक्षिप्त स्वरूपात आढावा घेण्यासाठी या उजळणी वर्ग आयोजीत केला…

शेतीसाठी जोडधंदा केला पाहिजे फार्मरः गौतम काळे

काजीसांगवीः उत्तम आवारे शेती आणि शेतकरी व जोडधंदा हा केलाच पाहिजे कारण कि आजच्या मार्केट मध्ये आपण काही घेण्यासाठी गेलो तर खिशात पैसे असायला पाहिजे. पण शेतीतून पैसे मिळवणे खूपच…

“एसटी पास थेट तुमच्या शाळेत” मोहिमेअंतर्गत राहुड विद्यालयात पास वाटप.

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार):- अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजनेअंतर्गत माध्यमिक विद्यालय राहुड शाळेत महाराष्ट्र राज्य एस.टी महामंडळाकडून आठवी ते दहावीपर्यंत 57मुलींना मोफत पास देण्यात आले.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य एस.टी महामंडळाचे अधिकारी…

वाहेगांव साळ येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळ येथे दि,१६/जूलै ते २३जूलै या कालावधीत श्री संत सावता महाराज व श्री संत नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे…

चांदवड तालुक्यात पिके वाचवण्याचा प्रयत्न ‌

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : चांदवड तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून चालणार्या पावसाने पेरणी व लागवड केलेल्या पिके पावसाने खराब झाली असून काही भागात टोमॅटो व वांगी मिरची कोबी फ्लॉवर आदी…

साश्रुनयन निरोप… मानस कन्येचा गावाशी हृदयस्पर्शी मुक्काम संपला

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) :- साश्रु नयनांनी मानस कन्येला निरोप दिघवद वार्ताहर :- उर्धुळ येथे गेली 16 वर्ष कार्यरत असलेल्या ग्रामसेवक श्रीमती आम्रपाली जगन्नाथ देसाई यांची श्रीरामनगर ता. निफाड येथे…

जनता विद्यालय काजीसांगवी येथे शिक्षक पालक मेळावा संपन्न

काजीसांगवीः उत्तम आवारे कै.एन.के.ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी येथे शिक्षक-पालक मेळावा विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी साधक-बाधक विचारांती संपन्न झाला.या पालक मेळाव्याचे अध्यक्षस्थान शा.स.अध्यक्ष ॲड. दौलतराव ठाकरे यांनी भुषविले.…

दिघवद विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ दिघवद,संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयात महर्षी व्यास यांचा जन्मदिवस, गुरुपौर्णिमा अर्थात गुरुपूजन दिन मोठ्या उत्साहात पार पडला.“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा,गुरु साक्षात…

वडगाव पंगु येथील शेती कार्यशाळा संपन्न

काजीसांगवी( उत्तम आवारे): वडगाव पंगु येथील शेती कार्यशाळा संपन्न खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित 200 शेतकरी उपस्थित होते प्रसंगी बी के नाईकवाडे मंडळ कृषी अधिकारी, जे एस केकान उप कृषी…

भाटगाव ते तळवाडे रस्ता दुरुस्तीची मागणी

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड तालुक्यातील भाटगाव ते तळवाडे रस्ता दोन महिन्यात पावसाने पुर्ण फुटल्याने दळणवळण थांबले असुन ‌ भाठगाव येथे माध्यमिक विद्यालय असुन तेथे तळवाडे चिंचोले गावातिल शिवारातील विध्यार्थी…

श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड चांदवड येथे गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड चांदवड येथे सालाबाद प्रमाणे *गुरुवार दिनांक - १० जुलै २०२५* रोजी *गुरुपौर्णिमोत्सव सोहळा* साजरा करण्यात येत आहे. महामुनी भगवान श्री कपिलमुनीजी व श्रीगुरु चंद्रेश्वर बाबांच्या…

कै.एन.के.ठाकरे जनता विद्यालय काजीसांगवी येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

काजीसांगवीः उत्तम आवारे काजीसांगवी विद्यालयात सुरुवातीस विद्यालयाचे प्राचार्य श्री.जिभाऊ शिंदे सर यांच्या हस्ते पांडुरंगाच्या पालखीचे पूजन करून नारळ वाढविण्यात आले.यावेळी पर्यवेक्षिका श्रीम.वारके एस.डी.व सर्वच शालेय घटकांनी व ग्रामस्थांनी पालखी पूजन…

भारत निवडणूक आयोगाच्या IIIDEM नवी दिल्ली येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि पर्यवेक्षक यांचे दोन दिवशीय प्रशिक्षण संपन्नचांदवड तालुक्यातून श्री. प्रकाश बंजारा उपक्रमशील शिक्षक यांची निवड

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, झारखंड, व लडाख राज्यातील मतदान नोंदणी अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या करीता विशेष प्रशिक्षण दि. 03 व 04 जुलै 2025…

Translate »