Tag: Nashik News

तळपत्या उन्हात आदिवासी बांधवांना चप्पल-बुटांचे वाटप करण्याचा मानवधन संस्थेचा १६ वर्षांपासूनचा अविरत संकल्प

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)तळपत्या उन्हात आदिवासी बांधवांना चप्पल-बुटांचे वाटप करण्याचा मानवधन संस्थेचा १६ वर्षांपासूनचा अविरत संकल्पसमाजाभिमुख जीवन जगताना समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून तसेच मानव सेवा हीच खरी ईश्वर…

चांदवडमध्ये अन्नदानाची पवित्र परंपरा : शिवमणी प्रतिष्ठानतर्फे दररोज मोफत अन्नछत्र प्रसादम सेवा

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड :धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चांदवड नगरीत आध्यात्मिकतेचा व मानवतेचा सुंदर संगम घडवणारी एक स्तुत्य सेवा सुरू झाली आहे. रेणुकादेवी मंदिर, चंद्रेश्वर महादेव मंदिर आणि…

चांदवड येथे नाशिक धर्मादाय सहआयुक्त विवेकजी सोनुने यांची सदिच्छा भेट.

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) :- चांदवड येथे नाशिक विभागाचे धर्मादाय सह आयुक्त मा.श्री.विवेकजी रमेश सोनुने यांनी प्राचीन श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर व पुरातन आदिशक्ती श्री रेणुका माता मंदिर येथे सदिच्छा…

कांद्याला सातशे–आठशे रुपये भाव; चांदवड येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड (ता. नाशिक) येथे कांद्याचे बाजारभाव सातशे ते आठशे रुपयांपर्यंत घसरल्यामुळे आज शेतकरी संतप्त झाले. बाजारभावातील अचानक झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको…

अखिल भारतीय जेष्ठ नागरिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): अखिल भारतीय जेष्ठ नागरीक संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अशोक नाना होळकर (FESCON नाशिक जिल्हा समन्वयक) यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेची महत्वपूर्ण बैठक आज उत्साहात पार पडली. या बैठकीत…

नाशिक कुंभमेळ्यासाठी रिंग रोडची मान्यताउत्तन विरार सागरी सेतू प्रकल्प जोडरस्त्याने वाढवण बंदरापर्यंत विस्तारास मान्यता

नाशिक कुंभमेळ्यासाठी रिंग रोडची मान्यताउत्तन विरार सागरी सेतू प्रकल्प जोडरस्त्याने वाढवण बंदरापर्यंत विस्तारास मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे ‘मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती’ची बैठक पार पडली.…

चांदवड तालुक्यात अवकाळी पावसाची झोड – पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याचे निर्देश

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)चांदवड तालुक्यात अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्यl पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज भयाळे, धोंडाबे, विजयनगर व कानमंडाळे या गावांची नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या आणि…

सकल मराठा परीवार तर्फे “एक राखी सैनिकांसाठी” उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा

कृषी न्यूजः- उत्तम आवारे पत्रकार (काजीसांगवी): — सकल मराठा परिवार नाशिक यांच्या वतीने व मराठा विद्या प्रसारक समाजाचे अभिनव बाल विकास मंदिर मखमलाबाद, , जनता विद्यालय गांधीनगर, मनपा शाळा ४९…

‘मराठा मंच’कडून ”शिवगौरव :२०२५” या पुरस्काराणे खंडू आहेर सन्मानित.

काजीसांगवीः उत्तम आवारे : सामजिक क्षेत्रातील विविध प्रकाचे योगदान देणाऱ्या व समजत मार्गदर्शक ठरणाऱ्या अशा पाच व्यक्तीचा मराठा मंच या सामजिक संघटनेच्या वतीने मागील बारा वर्षापासून शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने सन्मान केला…

नाशिक जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती: अंतिम निवड यादीच्या प्रतीक्षेत उमेदवार

नाशिक जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती: अंतिम निवड यादीच्या प्रतीक्षेत उमेदवार नाशिक, 24 डिसेंबर 2024 – नाशिक जिल्हा परिषदेची ग्रामसेवक भरती 2023 प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्याप अंतिम निवड यादी जाहीर करण्यात…

Maharashtra Rain: राज्यात पुढील ३ दिवस अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता..’या’ जिल्ह्यांना अलर्ट

हवामान विभागाने राज्यातील पुढील ३ दिवस काही भागात पावसाचा अंदाज दिला आहे.राज्याच्या काही भागात मागील ५दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. तर दुसरीकडे दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. हवामान विभागाने राज्यातील…

नाशिक जिल्ह्यात एलडीओच्या नावाखाली डिझेलची अवैध विक्री; पेट्रोलपंप चालकांनी दिला बंद करण्याचा इशारा

नाशिक – जिल्ह्यात हलक्या डिझेल ऑईलच्या (एलडीओ) नावाखाली डिझेलच्या अवैध विक्रीचा व्यवसाय वाढला आहे, ज्यामुळे पेट्रोलपंप चालकांमध्ये नाराजी पसरली आहे. गेल्या महिन्याभरापासून या अवैध व्यवसायाविरुद्ध तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई…

Nashik: वडनेर भैरव येथे डॉ. एपीजे अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

कैलास सोनवणे (पत्रकार) : सरकार मान्य सार्वजनिक वाचनालय वडनेरभैरव येथे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी कवी लेखक…

नाशिक : कुलस्वामिनी जोगेश्वरी माता भक्त मंडळातर्फे चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे महिलांचा गौरव

कैलास सोनवणे (पत्रकार) : चांदवड तालुक्यातील चार महिलांना नाशिक जिल्हा कुलस्वामिनी जोगेश्वरी माता सन्मान देऊन गौरविण्यात आले. नाशिक जिल्हा कुलस्वामिनी जोगेश्वरी माता भक्त मंडळाच्या वतीने वडनेर भैरव येथे शक्ती भक्ती…

Translate »